पारनेर मध्ये दर बुधवारी शनिवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- पारनेर तालुक्यात व्यापारी असोसिएशन व प्रशासन यांची बैठक होऊन दर बुधवारी व शनिवारी जनता कर्फ्यू पाळला जाणार असून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तसेच पारनेर शहरामध्ये प्रांताधिकारी तहसीलदार व नगरपंचायत प्रशासन यांच्याकडून कोरोना निर्बंध न पाळणाऱ्या व्यवसायिक दुकानदार व नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या कोरोनाची दुसरी … Read more

प्रियेसीसाठी त्याने मुलाला पळवून नेण्याचा आखला डाव

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- विवाहितेबरोबर प्रेम संबंध असल्याने तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवुन नेईल असे म्हणुन एका मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर आळेकर (रा.श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद येथिल बजाज नगर मध्ये राहणारे एका व्यक्तीच्या … Read more

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विखे पाटलांचा आघाडी सरकार निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यातच नेतेमंडळींकडून भेटीगाठी सुरु झाल्या व यातच आरोप – प्रत्यारोपाच्या फेऱ्या देखील सुरु झाल्या आहे. नुकतेच याच मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या अपयश हा फक्त राज्य … Read more

मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीस चोवीस तासाच्या आत अटक !

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीस तोफखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. चोवीस तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. सलमान उर्फ मायकल एजाज शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात फरारी असलेला आरोपी प्रकाश रावसाहेब उमाप (रा. … Read more

दुर्दैवी ! अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अज्ञात वाहनाच्या धडकेत भंगार वेचून, उदरनिर्वाह करणार्‍या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव गावातून जाणाऱ्या नगर- दौंड राज्य मार्गावर घडली आहे. बाळासाहेब बबन फटे (वय ५६) असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाळासाहेब बबन फटे (वय ५६) राहणार मढेवडगाव हे सायकलवरून आपल्या घरी परतत … Read more

त्या व्हायरल क्लिपमुळे पोलिसांत खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- पोलीस ठाण्यातील आपल्या सहकाऱ्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवून त्याच्यावर कुरघोडी करण्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या क्लिपची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राजूर पोलिसांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी राजूर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस हवालदाराने विनयभंग केल्याची घटना ताजी … Read more

कोरोनाच्या संकटकाळातही फिनिक्सने दिली गरजू दृष्टीहीनांना नवदृष्टी

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-  कोरोनाच्या भितीने माणुस माणसापासून दुरावत असताना, फिनिक्स सोशल फाऊंडेशनने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, मजूर, कामगार व आर्थिक दुर्बलघटकांना आधार दिला. तर नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून तब्बल 1270 दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. द्या अंधांना दृष्टी, पाहतील तेही सृष्टी या … Read more

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयांचे कामकाज येत्या आठवड्यात सुरु करावे

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद झालेले महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुढील एक आठवड्यात सुरळीत करून कायद्याचे राज्य ही संकल्पना राबवून लोकांना न्याय मिळवून देण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी … Read more

केडगावला सार्वजनिक स्वच्छता गृह जमीनदोस्त करुन जागा बळकाविण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन केडगाव येथील सार्वजनिक स्वच्छता गृह (मुतारी) जमीनदोस्त करुन सरकारी जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला जात असताना महापालिकेने संबंधितांवर कारवाई करुन नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह त्या जागेवर बांधण्याची मागणी महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. केडगाव, अर्चना हॉटेल शेजारी 1985-86 साली सार्वजनिक स्वच्छता गृह (मुतारी) … Read more

पाथर्डीचे प्रभारी उपअभियंता व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- शासकीय योजनेअंतर्गत 10 लाख रकमेचे पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे रस्ता डांबरी दुरुस्ती करणे असे काम मंजूर होते सदरचे काम जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांच्या अंतर्गत करण्यात येत होते व त्यासाठी कामाचा ठेका देण्यात आलेला होता परंतु सदरचे डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम न करता प्रभारी … Read more

पोलीस मित्र फोर्सच्या वतीने चांदबीबी महाल परिसरात वृक्षरोपण

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा.., ऑक्सिजन न मिळाल्याने काही रुग्णांचे गेलेले प्राण…ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यात असे संकट पुन्हा ओढवू नये व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेत पोलीस मित्र फोर्स (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने चांदबीबी महाल परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. पृथ्वीवर ऑक्सिजनचा एकमेव स्त्रोत असलेल्या … Read more

बायपास रोडवर होणार्‍या अपघातामुळे असुरक्षिततेची भावना

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-  शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी कोठी येथील मार्केटयार्डचे फळ, भाजीपाला व फुल विभाग सोयीचे असून सदर विभाग सुरु झाल्याने समाधानाचे वातावरण आहे. नेप्ती उपबाजार समिती येथे कोरोना काळानंतर भरविण्यात आलेले सदरचे बाजार गैरसोयीचे व असुरक्षित असल्याने तेथील फळ, भाजीपाला व फुल विभाग बंद करावा. तर कोठी येथील मार्केटयार्ड … Read more

गौतम हिरण हत्याकांड : ‘ह्या’ कारणामुळे अपहरण करून हत्या,खर कारण समोर…

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौतम हिरण हत्याकांडप्रकरणी 5 आरोपींविरुद्ध 505 पानी दोषारोपपत्र दाखल आज कोर्टात दाखल करण्यात आले. पैश्यासाठीच गौतम हिरण यांची अपहरण करून हत्या केल्याचा निष्कर्ष या दोषारोपत्रामध्ये काढण्यात आला आहे. राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरणातील अजय राजू चव्हाण (वय 26), नवनाथ धोंडू निकम (वय 23), आकाश … Read more

नगर शहराचा पुढील चार दशकांचा पाणी प्रश्न मिटणार

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- मी महापौर असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून फेज २ पाणी योजना मंजूर करून आणली. शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या तयार केल्या. मुळा धरणावरून पाणी उपसा करणाऱ्या अमृत पाणी योजनेचे कामही लवकरच मार्गी लागेल. नगर शहराचा पुढील चाळीस वर्षाचा पाणी प्रश्न मिटणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. … Read more

चोरट्यांच्या हल्ल्यात युवक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- सलग पाच ते सहा दिवसांपासून सोनईत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरू आहे. मंंगळवारी (८ जून)रात्री महावीर पेठेतील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी एका युवकास गंभीर जखमी केले. उद्योजक विजय चांडक यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरटे घरात घुसणार इतक्यात चांडक यांचा मुलगा कृष्णा यास जाग आली. तो दरवाजा जवळ येताच चोरटे घराबाहेर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेसह तिघांंविराधाेत दोषारोपपत्र दाखल : सानप

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ‘त्या’ महिलेसह तिच्या दोन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी ही माहिती दिली. आरोपींमध्ये संबंधित महिला, अमोल मोरे (रा. नगर) व बापू सोनवणे (रा. हिंगणगाव, ता. नगर) यांचा … Read more

अरे बापरे! चक्क पोलिस वसाहतीच्या संरक्षक भिंतीलाच पडले भगदाड अन …

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- सध्या चोरटे काय चोरतील याचा नेम नाही. नुकतीच पोलीस वसाहतीच्या संरक्षक भिंतीलाच भगदाड पाडून वसाहतीच्या प्रांगणात ठेवलेल्या विविध वाहनांच्या सुट्या भाग लंपास केले आहेत. ही घटना संगमनेर येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस वसाहत असून या ठिकाणी पोलीस वास्तव्यास आहेत … Read more

काय सांगता ! अवघ्या आठ मिनिटात चोर जेरबंद आणि ते देखील महाराष्ट्रात?

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-आजही अनेक गुन्हे पोलिसात दाखल केले जात नाहीत. कारण बहुतांश वेळा गुन्हा दाखल झाल्यानंतर कित्येक दिवस, महिने कधी कधी तर वर्ष असेच जातात मात्र गुन्हेगारांचा तपास लागत नाही. त्यामुळे ‘गुन्हा दाखल करून करणार तरी काय’ असा विचार करून अनेकजण गुन्हा दाखल करत नाहीत. मात्र नुकतेच पोलिसांनी गुन्हा केल्यानंतर अवघ्या … Read more