औरंगाबादच्या त्या अपह्रत मुलाची बारा तासानंतर सुखरूप सुटका
अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- औरंगाबाद येथील बजाज नगरमध्ये राहणाऱ्या एका ६ वर्षीय मुलाचे अपहरण करून पळून जाणाऱ्या आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या १२ तासात जेरबंद करून औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सागर आळेकर असे आरोपीचे नाव आहे.श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना औरंगाबाद येथील एका ६ वर्षीय मुलाचे श्रीगोंदा शहरातील सागर आळेकर याने … Read more