मृत्यू लपवण्याबाबत दबाव नाही…

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- रुग्णालये रुग्णांवर उपचार करण्यात तर प्रयोगशाळा चाचण्या करण्याच्या कामी व्यग्र आहेत, त्यामुळे माहितीचे संकलन हा त्यांच्या प्राधान्यक्रमाचा भाग नाही. राज्याचा आरोग्य विभाग केवळ आकडेवारीची नोंद ठेवत नाही तर प्रत्येक रुग्ण व्यक्तीची तपशीलवार माहिती नोंदवतो. त्यासाठी रात्रंदिवस काम सुरू आहे. असे असताना मृतांची माहिती लपवली हा निष्कर्ष काढणे अन्यायकारक … Read more

ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास श्वसन यंत्रणेसह मेंदूवरही परिणाम

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना आॅक्सिजन पातळीत घट होण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. अशातच श्वसन यंत्रणेवरच नाही तर मेंदूवरही परिणाम होत आहे. मेंदूचं सीटी स्कॅन केल्यानंतर ग्रे मॅटरची मोजणी करण्यात आली, त्यात ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा श्वसनावरच नाही तर मेंदूवरही परिणाम होत असल्याचं दिसून … Read more

‘या’ फळाइतके वजन आहे, जगभरातील काेरोना विषाणुचे

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचे वजन तुम्ही ऐकले तर आश्चर्यचकीत व्हाल. एका सफरचंदाच्या वजनापासून ते नवजात बालकाच्या वजनाइतकंच कोरोनाचे वजन आहे. कोरोना विषाणूंच्या वजनाबाबत इस्त्राईल येथील विजमन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. या संशोधनाचा अहवाल प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) मध्ये … Read more

IISER अहवाल : महानगरांमधून देशात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- देशात महानगरांतून कोरोनाचा जास्त फैलाव झाला आहे, असा निष्कर्ष पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चने (आयआयएसईआर) काढला आहे. आयआयएसईआरने देशातील अशा शहरांचा मॅप तयार केला आहे. त्या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, ज्या शहरांची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे … Read more

दिलासा : लस घेतलेल्या लोकांना केवळ तापासारखी लक्षणे

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोनाची लस घेतलेले लोकही संक्रमित होत असल्याच्या वृत्तादरम्यान दिल्ली AIIMS ने एक संशोधन केले आहे. संशोधनात म्हटले आहे की, लस घेतलेल्या लोकांमध्ये संक्रमणाचे जास्तीत जास्त प्रकरणे कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट (B.1.617.2) आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन व्हॅक्सिनची सिंगल किंवा डबल डोस घेतलेल्या लोकांनाही संक्रमित करत आहे. दिलासादायक बाब म्हणजे, … Read more

कोरोनाला हरवण्यासाठी ८ लस ठरल्या प्रभावी अस्त्र

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोनाचा वेग पाहता जगभरातून करोनारुपी राक्षसाला दूर ठेवण्यासाठी लस हवी असा एकसूर उमटला होता. शास्त्रज्ञांनी दिवसरात्र एक करून कोरोनावरील लसींचा शोध लावला. त्यानंतर जगभरात कोरोना लसीकरण सुरु झालं आहे. विकसित देशात दररोज लाखो लोकांचं लसीकरण होतं आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत ८ लसींची मात्रा प्रभावी अस्त्र असल्याचे सिद्ध झाले … Read more

आता हव्या त्या वितरकाकडून घ्या गॅस सिलेंडर!

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-आता ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडू LPG गॅस सिलेंडर घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या सुविधेची चाचपणी केली जाणार आहे. त्यात पुण्याचा समावेश … Read more

लाचखोर तलाठी जेरबंद १२ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील तलाठी चंद्रकांत गजाबा बनसोडे हा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. शेतीचे वाटणीपत्र करुन त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी त्याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मिरजगाव येथे त्याला जेरबंद करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर असे की, तक्रारदार यांनी त्यांचे … Read more

सर्वाधिक विषारी सर्प कोब्राला पकडण्यात सर्पमित्राला आले यश

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे राहणारे दैवत ग्रामीण सह. पतसंस्थेचे अध्यक्ष केशव शिंदे यांच्या घरासमोर निघालेल्या 5 फुटी कोब्रा नागाला पकडण्यात सर्पमित्राला यश आले. दरम्यान शिंदे यांनी तात्काळ संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितले. मोरे यांनी ताबडतोब श्रीरामपूर येथील सर्पमित्र अमोल राळेगणकर व राहुरीचे सर्पमित्र कृष्णा … Read more

हातात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दारुड्याला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथील इस इसम दारूच्या नशेत तर्रर्र होऊन हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवीत होता. या दारुड्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक गावातील विकास … Read more

लाचखोर तलाठी रंगेहाथ पकडला ; सहकारी फरार झाला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- शेतीचे वाटणीपत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला असता तलाठ्याकडून लाचेची मागणी करण्यात आली. मात्र तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचखोर तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. होता. चंद्रकांत गजाबा बनसोडे (५६) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असणारा त्याचा साथीदार खासगी सहायक अमित सर्जेराव शिर्के (वय ४०, रा. … Read more

उसाच्या शेताजवळ आढळून आलेल्या त्या व्यक्तीचा घरगुती कारणातून खुन

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बाबुराव छबुराव निकम (वय ५१) हे गुरुवारी सकाळी आपल्या मोटारसायकलसह सुरेगाव शिवारातील कोळगाव थडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संजय दामोदर निकम यांच्या उसाच्या शेतीजवळील एका नाल्यात मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात समजताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तातडीने घटनास्थळी … Read more

अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सुरु केले उपोषण आश्वासनानंतर मागे

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील तरडगाव येथे दलित समाजासाठी आरक्षित असेलल्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ केसकर यांनी त्यांचे सहकारी व ग्रामस्थ यांच्यासह उपोषण सुरु केले होते. सविस्तर प्रकरण असे कि, तालुक्यातील तरडगाव येथे दलित समाजासाठी शासनाने स्मशानभूमीसाठी ५ आर. क्षेत्र प्रस्तावित केले आहे. तरीही येथे दफनविधी … Read more

झेडपीची सर्वसाधारण सभा आता ऑफलाईनच होणार

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- सभा ऑनलाईन कि ऑफलाईन या विषयावरून झेडपीमध्ये नेहमीच गोंधळ उडत होता. मात्र ता या गोंधळावर पडदा पडणार असून जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा आता ॲाफलाईन होणार आहे. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षापासून सुरू असलेल्या ॲानलाईन सभेला ब्रेक लागणार आहे. ‌‌ विविध विषयांवर चर्चा करता यावी, यासाठी येत्या १४ जून रोजी … Read more

आरोपींविरुद्ध दोनदा तक्रार करूनही तोफखाना पोलिसांकडून कारवाई नाही

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- संपत्तीच्या कारणातून भावकीमध्ये वाद निर्माण झाला वाद कोर्टात गेला. मात्र निकालापूर्वीच एकाकडून दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. यापासून सुटका मिळावी म्हणून पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या मात्र तरीही न्याय मिळत नसल्याने पीडित कुटुंब हतबल झाले आहे. विनाकारण त्रास देणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसात दोनदा तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून आरोपींवर … Read more

श्रीगोंदा पोलिसांनी 60 दिवसात वसूल केला 35 लाखांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तसेच कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले होते. मात्र तरीही बेफिकीर होऊन फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. व त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला होता. यातच श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांनी दोन महिन्यांच्या कोरोना लाॅकडाऊन काळात ४ हजार ७३९ … Read more

अनलॉक नंतर तालुक्यांमध्ये जनता कर्फ्यूची चढाओढ लागली

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असल्याने प्रशासनाने निर्बंध हटवले असून जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले. मात्र कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढू शकते यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा एकदा जनता कर्फ्यू लावण्यास सुरुवात केली आहे. पारनेर पाठोपाठ आता आणखी एका तालुक्यामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या … Read more

काय सांगता…लसीकरणानंतर ‘या’ व्यक्तीच्या अंगाला चिकटू लागले लोखंड

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला नाणे आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा एका व्यक्तीने केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे. नाशिकमधील एका 71 वर्षीय वयोवृद्धाने हा दावा केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 9 मार्च रोजी … Read more