केंद्र सरकारने देशवासियांना कुंभमेळ्यातून कोरोना महामारीच्या खाईत लोटल्याचा आरोप
अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारने हिंदुत्व व मतांचे राजकारण करुन सत्ता अबाधित ठेवण्यासाठी देशवासियांना कुंभमेळ्यातून कोरोना महामारीच्या खाईत लोटल्याचा निषेध पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने नोंदविण्यात आला आहे. निवडणुकांतील मत व सत्तेसाठी देव, धर्माचा बाजार भाजपने मांडला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने … Read more