तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला होणार सुरुवात
अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली असून दररोज 40 हजार जणांचे लसीकरण सुरु आहे. आतापर्यँत 50 लाखांवर लोकांना लास देण्या आली आहे. तर आता तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 1 मार्चपासून नोंदणी सुरू होऊ शकते असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. … Read more