Agriculture News : विखे पाटील यांनी मंत्री झाल्यानंतर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले ! आता शेतकऱ्यांची मागणी गाव तिथे…

Agriculture News

Agriculture News : सतत बदलते हवामान, त्यामुळे वेळी अवेळी पडणारा पाऊस कधी पिकांना बुस्टर ढोस देतो, तर कधी पिकांची नासाडी करून वाताहत करतो. याची शेतकऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते. त्यात अनेक गावे मिळून एक पर्जन्यमापक यंत्र आहे. अतिवृष्टीने नुकसान होऊनही केवळ मंडळातील पर्जन्यमापक तंत्रावर या पावसाची नोंद होत नाही, परिणामी शासनाच्या आर्थिक मदतीला मुकावे लागते. … Read more

Railway News : विनातिकीट प्रवास करताय ? रेल्वेने किती कोटी दंड वसूल केला ? वाचा

Railway News

Railway News : तिकीट तपासणी महसुलात मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. २०२२- २३ या आर्थिक वर्षात ४६.८६ लाख प्रकरणांमधून ३०३.३७ कोटी रुपये महसूल मिळवला आहे. कोणत्याही विभागीय रेल्वेने हा टप्पा गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. चालू आर्थिक वर्ष २०२३ – २४ मध्ये एप्रिल – जून २०२३ पर्यंत २६५ वेळा तपासणी करण्यात आली असून, ५२५३ … Read more

ST News : शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा फसवले ! एसटी कर्मचाऱ्यांची चेष्टा

ST News

ST News : एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासनाप्रमाणे वाढीव महागाई भत्ता मिळावा, या मागणीबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त केले. मात्र प्रत्यक्षात ४ टक्के महागाई भत्ता अद्याप प्रलंबित आहे. कर्मचारी महागाई भत्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत असून वारंवार याबाबत विचारणा केली जात आहे. परंतु शासन आणि … Read more

MP Sujay Vikhe : मागील तीन वर्षांत राज्यात नेमकं काय झालं ? ते त्यांना कळू दे.

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडणे ही आपली भूमिका आहे. भगवद्गीतेच्या सिद्धांतानुसार फळाची अपेक्षा न करता काम करीत राहणे हे विखे परिवाराचे तत्त्व आहे.  असा निर्वाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास आणि राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून राष्ट्रवादीचे अजित पवार आणि इतर सहकारी भाजपा- … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार ? बड्या नेत्याच्या हैद्राबाद दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला उधाण

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अशोक साखर कारखान्याचे चेअरमन, लोकसेवा विकास आघाडीचे संस्थापक माजी आ. भानुदास मुरकुटे सध्या हैद्राबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे हैद्राबाद येथील मंत्रालयासमोरील छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली. त्यामुळे मुरकुटे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख व … Read more

Jamun Rate : जांभळाचे दर प्रतिक्विंटल १५ हजार रुपयांवर!

Jamun Rate

Jamun Rate : राज्यात जांभळाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून त्याचे सरासरी दर आता प्रतिक्विंटल पंधरा हजार रुपयांवर पोहोचले आहेत. हंगामाचे काही दिवस शिल्लक राहिल्याने ही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. जांभूळ व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीत सध्या स्थानिक मालासह जालना, नांदेड तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून आणि गुजरातमधून जांभळाची आवक होत … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील हे कलाकेंद्र बंद करा अन्यथा…

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड शहराच्या हद्दीतील कला केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी बंद करून कलाकेंद्र बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यासह पाच जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेडचे नाव राज्यात मोठे आहे. रेमन मँगासेस पूरस्कार विजेते डॉ. रजनीकांत आरोळे यांच्या आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीमुळे जामखेडचे नाव संपूर्ण जगात आदराने … Read more

Ahmednagar News : भंडारदरा,मुळा धरण किती भरले ? निळवंडेच्या पाणीसाठ्यात वाढ !

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा आणि भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. भंडारदरा धरणातील पाण्याची आवक दिवसभरात कमी झाली असली तरी रविवारी सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ६० टक्के झाला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र, शनिवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. शनिवारी सायंकाळी सहा … Read more

Monsoon Tourism : मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगरच्या पर्यटकांना आवडतोय हा टँगो धबधबा ! कसे पोहोचाल ? वाचा सविस्तर

Monsoon Tourism

Monsoon Tourism : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात निसर्गाने मुक्त हस्ते केलेली सौंदर्याची उधळण पाहावयास मिळते. येथे कसारा घाट, घाटघर, आजा पर्वत, किल्ले माहुली जांभे धरण, अशोका धबधबा तसेच भातसा, तानसा, मोडक सागर ही धरणे असा डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्गरम्य परिसर आढळतो. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, गुजरातकडील पर्यटकांची पावले वळतात ती शहापूरकडे. यातच आता भर पडली … Read more

Ganeshotsav 2023 : गणपती बाप्पा उशिरा येणार ! यावर्षी असे काही होणार…

Ganeshotsav 2023

Ganeshotsav 2023 : गणेशभक्त दरवर्षीच गणपतीची आतुरतेने वाट बघत असतात. यंदा गणपती १९ दिवसांनी उशिरा येणार असला तरी आतापासूनच गणेश भक्तांना गणपतीचे वेध लागले आहेत. अधिक मास असल्याने श्रावण, भाद्रपद, अश्विन मासातील सर्वच सण एक महिन्याने उशिरा येणार आहेत गणपती बाप्पाचे आगमन एक महिना उशिरा होणार असले तरी आमची तयारी नेहमीप्रमाणेच आहे. पेण येथून गणपती … Read more

आठ दिवसांतील पावसाने तूट भरून निघाली – हवामान विभाग

Maharashtra Rain

Maharashtra News :  देशात उशिराने दाखल झालेल्या मान्सूननंतर अपेक्षेनुसार पाऊस न पडल्याने निर्माण झालेली पावसाची तूट जुलैच्या ८ दिवसांतील मुसळधार पावसाने भरून काढल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) रविवारी दिली. मान्सूनच्या आगमनानंतर आतापर्यंत २४३.२ मिमी पाऊस झाला आहे, जो सामान्यरीत्या होणाऱ्या २३९.१ मिमी पावसापेक्षा दोन टक्के अधिक आहे. जूनच्या अखेरपर्यंत देशात १४८.६ मिमी म्हणजेच सामान्य … Read more

‘रिंगरोड’ विरोधात शिवरे ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको”

Maharashtra News

Maharashtra News : रिंगरोडमधील जमीन अधिग्रहण अधिसूचना त्वरित रद्द करावी, तसेच पुणे-बंगळुरू महामार्गावरील भोर तालुक्‍यातील शिवरे फाटा येथील उड्डाणपुलाचे काम त्वरित करावे, यासाठी शिवरे ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. तब्बल २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्ये संपादित होणार असल्याने गावच्या अस्तित्वावर घाव घालणारी ही बाब असून, पुढे जगायचं कसं, असा सवालही ग्रामस्थांनी व्यक्‍त केला. … Read more

राज्यात ‘यलो अॅलर्ट’ | पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update

weather News : पुढील चार दिवस कोकण व विदर्भासह राज्याच्या काही भागांत ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. यादरम्यान, मुसळधार पावसासह काही भागांत विजांचा कडकडाट होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागांत मुसळधार, तर काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यात रविवारी सायंकाळपर्यंत मध्य … Read more

मोदीजी, माझ्या बायकोला परत पाठवा!

India News

India News : भारतीय प्रियकरासाठी पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह पळून आलेल्या महिलेचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता तिचा पती देखील समोर आला असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपल्या पत्नीला मायदेशी पाठवण्याची विनंती केली आहे. ही महिला मात्र पाकला परत जाण्यास तयार नाही. परत गेले तर आपली हत्या होईल, अशी तिला भीती आहे. सीमा गुलाम हैदर … Read more

जव्हारचा निसर्ग बहरला, पर्यटकांना पडली भुरळ

Maharashtra News

Maharashtra News  : पूर्वीचे यशवंतराव मुकणे महाराजांचे ऐतिहासिक संस्थान आणि उंच ठिकाणी वसलेल्या जव्हारची आजही ओळख आहे. तसेच महाराष्ट्रातील ‘मिनी महाबळेश्वर’ संबोधले जाणारे उंच हवेचे ठिकाण म्हणजे जव्हार हेच जव्हार पावसाळ्यात पर्यटकांना खुणावते आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून पर्यटकांची पावले आपोआप जव्हारकडे वळताना दिसत आहेत. दरवर्षी पर्यटकांना खुणावतात त्या हिरव्यागार डोंगर टेकड्या, मन मोहून टाकणारे दृश्य … Read more

रेल्वे प्रवास होणार स्वस्त

Maharashtra News

Maharashtra News : वंदे भारत, अनुभूती आणि विस्टाडोम डबे असणाऱ्या सर्व रेल्वेतील एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील तिकीट दर प्रवासी संख्येच्या आधारावर २५ टक्क्यापर्यंत कमी केले जाणार आहेत. रेल्वे बोर्डाने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. तिकीट दरातील सवलत रेल्वेच्या प्रतिस्पर्धी माध्यमातील दरावरदेखील अवलंबून असेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे सेवांचा वाढता वापर … Read more

आता क्रूझ, हाऊसबोटीचा आनंद घेऊ शकतील अयोध्यावासी

India News

India News :  योगी सरकार लवकरच अयोध्यावासीयांना आणखी एक भेट देणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान होण्याच्या आधी वाराणसीप्रमाणे शरयूमध्येही क्रुझ आणि हाऊस बोटची सुविधा सुरू होणार आहे. पहिली क्रुझ ऑक्टोबरपर्यंत शरयूमध्ये उतरेल तर जानेवारीपर्यंत दोन क्रुझ आणि हाऊसबोट शरयूमध्ये उतरतील. पवित्र शरयू नदीतील क्रुझचा (कनक आणि पुष्पक) आनंद घेण्यासाठी आता प्रतीक्षा … Read more

राज्यातील १०७ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी रद्द होणाच

Maharashtra News

Maharashtra News  : महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाने ( महारेरा) राज्यातील १०७ गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याबाबत कारवाई सुरू केली आहे. नोंदणी रद्द करण्याची कारवाई टाळण्यासाठी विकासकांची धावपळ सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रथम ८८ व नंतर आणखी १९ अशा एकूण १०७ प्रकल्पांमधील विकासकांनी नोंदणी रद्द करण्यासाठी महारेराच्या सचिवांकडे अर्ज केले आहेत. या अर्जांबाबत आक्षेप असल्यास ते नोंदवण्यासाठी … Read more