Koyna Dam Water Level : कोयना धरणात पाणीसाठा किती आहे शिल्लक ? वाचा इथे

Koyna Dam Water Level

Koyna Dam Water Level : कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर ओसरला असून धरण पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात ०.७८ टीएमसीने तर पाणी उंचीत १. ९ फूटाने वाढ झाली आहे. धरणात आता एकूण उपलब्ध पाणीसाठा २२.३५ तर त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १७.३५ टीएमसी इतका झाला आहे. धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर ओसरल्याने … Read more

Hyundai Exter Vs Tata Punch : सहा लाख रुपयांत कोणती कार आहे बेस्ट ? पहा कोण जिंकते टाटा की हुंदाई

Hyundai Exter Vs Tata Punch

भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये SUV सेगमेंटची वाढती मागणी आहे अनेक कंपन्या ह्या सेगमेंट मध्ये नवनव्या कार्स लॉन्च करत आहेत, अश्यातच स्मॉल SUV सेगमेंटमध्ये हुंदाई कंपनीने नवी कार लॉन्च केली आहे जिची स्पर्धा टाटाच्या पंच सोबत असेल. Hyundai कंपनीने Hyundai Exter ची किंमत देखील उघड केली आहे. या दोन्ही कारची सुरुवातीची किंमत 5.99 लाख रुपये आहे … Read more

Small Business Idea : हा छोटा बिझनेस बदलेल तुमचे नशीब, घरी बसून होईल मोठी कमाई

Small Business Idea

अलीकडील काळात प्रत्येक तरुण नोकरी ऐवजी बिझनेस करत आहे कारण बिझनेस मधून जास्त पैसे कमावता येतात आणि दुसरे म्हणजे तुम्ही तुमचे भविष्य देखील सुरक्षित करू शकता, त्यामुळे तुम्ही देखील असा बिझनेस शोधत असाल जो घरी बसून करता येईल. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका छोट्या बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही घरबसल्या सुरू कराल आणि … Read more

7 वा वेतन आयोग विसरा, कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग येणार ! मोदी सरकार घेणार निर्णय

8th Pay Commission

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबानी करणार आहे. सरकार त्यांना खूप चांगली बातमी देणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7 व्या वेतन आयोगानंतर आता 8व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. चर्चा नुसती इथेच नाही, तर फाईल तयार होत असल्याची आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात … Read more

Triumph ची आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाइक ! भारतीय तरुणांसाठी गिफ्ट, पहा काय असेल स्पेशल ?

Triumph Speed 400

सुपर बाईक जवळजवळ प्रत्येक भारतीय तरुणाला आवडते. पण या बाईकची किंमत एवढी जास्त आहे की सामान्य माणूस त्या विकत घेऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन ट्रायम्फने आपली सर्वात स्वस्त सुपर बाईक लॉन्च केली आहे. आज भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या उत्कृष्ट सुपरबाइक उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत बहुतेक सामान्य लोकांच्या बजेटनुसार असते. पण तरीही आपल्या देशात असे … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण इतके भरले, पावसामुळे आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत

Ahmednagar News

Bhandardara Dam : भंडारदरा पाणलोटात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने आदिवासी बांधवांचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. ब्रिटीश कालीन भंडारदरा धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होऊन भंडारदरा धरण ६० टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे अहमदनगरची चेरापुंजी समजली जाते. मागील गुरुवार पासून सुरु झालेल्या पावसाने थोडासुद्धा विसावा न घेता कोसळत आहे. त्यामुळे भात आवणीला … Read more

Ahmednagar Breaking: अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर ! ह्या गावात होणारं निवडणुका…

Ahmednagar Beeakin

Ahmednagar Breaking: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदांच्या निवडीचे आदेश कार्यक्रम निश्चीत केले आहेत. राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. संबंधीत तहसीलदार यांनी आदेश जारी करण्यात आल्यापासून पंधरा दिवसात निवड प्रकिया पूर्ण करण्याचे निर्देश आदेशात दिले गेले आहेत. जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतीचे सरपंच व दोन ग्रामपंचायत उपसरंपच आशा ११ ग्रामपंचायतीची पदाधिकारी निवड … Read more

Foxconn Vedanta Deal : महाराष्ट्रात येणारी कंपनी गुजरातला पळवली ! आता ती कंपनीचं भारत सोडून निघून गेली…

तैवानची कंपनी फॉक्सकॉनने सोमवारी वेदांता लिमिटेडसोबतचे जॉईंट व्हेंचर तोडले आहे. दोन्ही कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांत यांनी गेल्या वर्षी हा करार केला होता. या तैवानच्या कंपनीने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी $19.5 अब्ज गुंतवणुकीचा करार केला होता. वेदांत आणि फॉक्सकॉन कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांत … Read more

Vedanta ग्रुपला Foxconn ने दिला धोका ! कोणतेही कारण न देत करार मोडीत

दिग्गज भारतीय उद्योगपती अनिल अग्रवाल यांची कंपनी वेदांता लिमिटेडशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताला सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल करताना, कंपनीने तैवानी कंपनी फॉक्सकॉनसोबत केलेला करार मोडीत निघाला आहे. सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी वेदांतसोबत हा करार करण्यात आला होता, त्यामुळे फॉक्सकॉनने आता एक पाऊल मागे घेतले आहे. गेल्या वर्षीच, दोन्ही कंपन्यांनी गुजरातमध्ये … Read more

Ahmednagar News : रोज सकाळी उठायचं अन् डोंगर दऱ्यांतून सात किलोमीटर शाळेत जायचं…

रोज सकाळी उठायचं अन् डोंगर दऱ्यांतून पाऊल वाटेने.. कच्च्या रस्त्याने.. वाट शोधत.. तब्बल सात किलोमीटर पायपीट करायची, तेव्हा कुठं त्यांना शाळा भेटते. ही व्यथा आहे, अकोले तालुक्यातील मुथाळने गावच्या विद्यार्थ्यांची देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी सर्वसामान्य माणसाला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. आपल्या देशात शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्वांना शिक्षण मोफत व सहज उपलब्ध … Read more

Ahmednagar Rain : भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस ! भात लागवडीला सुरुवात

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गत तीन ते चार दिवसांपासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भातखाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. भंडारदरा परिसर पावसाचे माहेरघर समजला जाते. हमखास पावसाचे ठिकाण असल्याने येथील प्रमुख पीक भात आहे. मे महिन्याच्या शेवटी प्रामुख्याने भाताची पेरणी करायची, असा येथील शेतकऱ्यांचा नित्यक्रम आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे … Read more

Numerology : वयाच्या 35 नंतर करोडोंची कमाई करतात ह्या जन्मतारखेला जन्मलेले लोक ! वाचा तुम्ही आहे का यात ?

Numerology

Numerology Information :- मूलांक म्हणजे जन्मतारखेची बेरीज आहे. उदाहरणार्थ, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचे मूल्य 8 असेल. अंकशास्त्रानुसार 8 व्या क्रमांकाचा स्वामी शनि आहे. न्यायदेवता शनीच्या मालकीच्या या राशीच्या लोकांचा स्वभाव विशेष आहे हे उघड आहे. या लोकांच्या व्यक्तिमत्वापासून ते भविष्यापर्यंत शनीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. जर तुम्हाला संख्यांची ताकद एकदाच … Read more

Royal Enfield : 30 वर्षांपूर्वीची रॉयल एनफिल्ड बुलेटची किंमत पहाल तर नाही बसणार विश्वास, वाचा बुलेटचा इतिहास

Royal Enfield

Royal Enfield : रॉयल एनफिल्ड बुलेट ही सगळ्यांची पसंतीची बाईक असून या गाडीचा भारदस्तपणा बाईक रायडिंग करणाऱ्याला अप्रतिम असा अनुभव प्रदान करतो.आपल्यापैकी बऱ्याच जणांची बुलेट घेण्याची इच्छा असते. परंतु सध्या रॉयल एनफिल्ड बुलट च्या किमती पाहिल्या तर त्या  खूप जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच ही बाईक घेणे परवडत नाही. रॉयल एनफिल्डच्या बुलेट ला बाईकचा बादशहा म्हटले जाते. … Read more

Hyundai Exter 2023 : लॉन्च झाली मायलेजची बादशाह कार ! फक्त ६ लाख रुपयांत CNG पॉवरट्रेन आणि 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स

Hyundai Motor India ने आपली micro SUV Xeter लॉन्च केली आहे. दक्षिण कोरियाच्या ऑटोमेकरची ही सर्वात लहान आणि परवडणारी SUV आहे. ही मायक्रो एसयूव्ही बाजारात टाटा पंचशी स्पर्धा करेल, जी सध्या मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवत आहे. तथापि, हे पंच पेक्षा अधिक वैशिष्ट्य लोड केलेले आहे. Hyundai Exter SUV ला बॉक्सी लूक आणि डिझाइन देण्यात … Read more

Hyundai Exter Lunch : भारतातील सर्वात स्वस्त आणि मस्त कार लॉन्च झाली ! ६ लाखांत 6 एअरबॅग,सनरूफ आणि जबरदस्त मायलेज !

Hyundai Motors ने आपली बहुप्रतिक्षित कार Exter आज भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने या कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि स्टायलिश लुकही दिला आहे. एवढेच नाही तर कंपनीने ही कार सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय आलिशान बनवली आहे. Hyundai Xtor पेट्रोल आणि CNG पर्यायासह ऑफर केली आहे. नवीन Hyundai Xter ची रचना ग्राहकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन करण्यात आली … Read more

पावसाळ्यात विजेच्या दुर्घटनापासून सावधान ! काय काळजी घ्याल ? वाचा सविस्तर माहिती

Marathi News

Marathi News : पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कोपरगाव तालुक्‍यातील सुरेगाव-कोळपेवाडी सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता किशोर घुमरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, रस्त्याच्या … Read more

नवी मुंबईची सौरऊर्जा शहराकडे वाटचाल !

Marathi News

Marathi News : नवी मुंबई महापालिकेने माझी वसुंधरा अभियानात २०२२-२३ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका ‘क’ वर्ग महापालिकामध्ये राज्यात सर्वप्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. यात ७ कोटींचा पुरस्कार मिळाल्याने महापालिका प्रशासनाचा आत्मविश्वास दुणावला असून, आता याच अंतर्गत प्रशासनाने यंदा सौर प्रकल्पांवर भर दिला आहे. याच अंतर्गत सौर सिग्नल यंत्रणेसह सौर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, नवी … Read more

Ahmednagar News : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर

Ahmednagar Politics

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोल्हार घाट दुरुस्तीसाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तत्काळ या घाट दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. कोल्हार घाट दुरुस्तीसाठी ४० लाखांचा निधी ! कोल्हार घाटातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जय हिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष … Read more