तुकड्यातील जमिनीच्या दस्तांची नोंदणी आणखी काही काळ स्थगित
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने तुकडेबंदीसंदर्भात दिलेल्या निकालाविरोधात नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या दस्तांची नोंदणी सध्या तरी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तुकडेबंदीला विरोध करणारी शासनाची पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली. त्याबाबतचा निकाल १३ एप्रिल रोजी दिला होता. हा … Read more