Edible Oil Price Update : खाद्यतेल स्वस्त झाले हो ! सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाच्या दरात घसरण, ‘इतक्या’ रुपयाला मिळेल 15 लिटरचा डब्बा

gg

Edible Oil Price Update :- देशामध्ये मागील काही दिवसांपासून आपण पाहत आहोत की, अनेक जीवनावश्यक वस्तू जसे की खाद्यतेल, तूर डाळ इत्यादींच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस देखील प्रचंड प्रमाणात महाग झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फार मोठा आर्थिक झटका बसला. यामध्ये खाद्यतेलाच्या दराने तर गेल्या अनेक वर्षापासून … Read more

Swaraj Tractor : भारतात लॉन्च झाला सर्वात स्वस्त स्वस्त ट्रॅक्टर, ६ वर्षांची वॉरंटी फ्री ! पहा फीचर्स आणि मायलेज

Swaraj Tractor

Swaraj Tractor : भारतातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी स्वराजने देशातील खेड्यापाड्यात वेगळे स्थान मिळवले आहे. जवळपास 10 वर्षांपासून स्वराज ट्रॅक्टर सर्वोत्तम तंत्रज्ञानासह शेतकर्‍यांची सेवा करत आहे आणि आता कंपनीने त्यांच्या मिनी आणि कमी वजनाच्या ट्रॅक्टर विभागात स्वराज टार्गेट 630 लाँच केला आहे. ज्याची किंमत खूपच कमी आहे आणि तुम्ही ती 5.35 लाख रुपयांना खरेदी करू … Read more

ICC Cricket World Cup 2023 Schedule : 10 संघ खेळणार 12 शहरांत 48 सामने, ह्या दिवशी असतील भारताच्या लढती ! संपूर्ण वेळापत्रक पहा

या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. टीम इंडिया या मेगा टूर्नामेंटचे आयोजन करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवू शकेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केल्याची मोठी बातमी येत आहे. ICC Cricket World Cup 2023 Schedule वनडे … Read more

World Cup 2023 मध्ये भारत-पाकिस्तान एक नाही तर दोनदा भिडणार, जाणून घ्या कोणत्या तारखेला होणार दोन्ही सामने ?

World Cup 2023 :- एकदिवसीय विश्वचषक 2023 या वर्षी 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यावेळी विश्वचषक २०२३ चे यजमानपद भारताच्या खांद्यावर आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच खूप रोमांचक असतात आणि संपूर्ण जग भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच पाहते. मात्र, दोन्ही देशांतील राजकीय मतभेदांमुळे … Read more

Farmer Scheme: मागेल त्याला मिळेल विहीर आणि सोबत मिळेल सोलर पंप! वाचा या योजनेविषयी माहिती

Farmer Scheme

Farmer Scheme :  शेती म्हटले म्हणजे भरघोस उत्पादनासाठी पिकांची लागवड ते पिकांची काढणी पर्यंतचे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असतेच. परंतु पिकांना सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती पाण्याची. पावसाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये किंवा पावसाळ्यात देखील बऱ्याचदा पावसाचा खंड पडल्यानंतर पिकांना पाण्याची आवश्यकता असते. याकरिता पिकांना संरक्षित पाणी देता यावे याकरिता शेतकरी प्रामुख्याने विहिरी आणि बोरवेल यांचा … Read more

Business Idea : शेती सोबत करा ‘हे’ 3 व्यवसाय, नाही भासणार पैशांची चणचण

Business Idea

Business Idea : शेती ही निसर्गावर अवलंबून आहेच परंतु अनेक नैसर्गिक आपत्तींचा देखील खूप विपरीत परिणाम शेतीवर होत असतो. गेल्या दोन ते तीन वर्षापासून आपण सगळेजण पाहत आहोत की शेती व्यवसायावर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी तसेच गारपिटी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. … Read more

Havaman Andaj  : पुढील चार दिवस महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधारचा अंदाज !

Maharashtra Havaman Alert

Havaman Andaj  : राज्यात मान्सून सक्रिय असून पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांत ऑरेंज व यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निवळल्यानंतर मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. रविवारी महाराष्ट्र व्यापल्यानंतर मान्सूनने सोमवारी देशाच्या आणखी … Read more

२५ राज्यांत अतिवृष्टीचा इशारा

Ahmednagar Rain

Havaman Andaj : यंदा देशात उशिराने दाखल झालेला मान्सून आतापर्यंत देशाच्या ८० टक्के भागात पोहोचला आहे. अतिवृष्टीमुळे हिमाचलच्या मंडीमध्ये भूस्खलनाची घटना घडली. यामुळे चंदिगड-मनाली महामार्गावर १५ किमीपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या. येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह २५ राज्यांत जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदा मान्सून नव्या पॅटर्नमध्ये देशात दाखल झाल्याचे हवामान … Read more

Maharashtra News : राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक ! ५० हजार शिक्षकांची लवकरच भरती

Maharashtra News

Maharashtra News : नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही, असे मंत्री केसरकर यांनी म्हटले आहे. केसरकर यांच्या या घोषणेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा … Read more

Havaman Andaj : २६ ते २९ जून दरम्यान जोरदार पाऊस

Ahmednagar Rain

Havaman Andaj : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून रविवारी सर्व महाराष्ट्रात व्यापला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. २६ ते २९ जून दरम्यान कोकणात जोरदार पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहणार आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार तर विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला. शनिवारपासून मुंबई, … Read more

Washington Apple : सफरचंद उत्पादकांची चिंता वाढली! वॉशिंग्टन ॲपलच्या आयात शुल्कात 20 टक्के कपात, जाणून घ्या यामागील कारण

Washington Apple

Washington Apple : वॉशिंग्टन ॲपलच्या आयात शुल्कात 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे भारतीय सफरचंद उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. सरकारकडून अमेरिकेच्या वॉशिंग्टन ॲपलवरील आयात शुल्कात २० टक्के कपात करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या वॉशिंग्टन अॅपलच्या ५० टक्के शुल्कामध्ये २० टक्के वाढ करण्यात आली … Read more

Driving license : नवीन ड्राइव्हिंग लायसन्स कसे बनवायचे? ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या सोपी पद्धत

Driving license

Driving license : तुम्हालाही आता नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल तर सतत आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून ऑनलाइन वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. तर आता तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. जर तुमच्याकडे ही कागदपत्रे असतील तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज … Read more

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण !

आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. शनिवार दि. 24 जून रोजी … Read more

Salary Ratio: बाहेर राज्यात नोकरीला जाण्याचा विचार आहे का? तर वाचा कोणत्या राज्यात मिळते सर्वाधिक सरासरी मासिक वेतन?

कामाच्या निमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि गावांकडून शहरांमध्ये एवढेच नाही तर एका राज्यातून दुसरा राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. जेव्हा कामानिमित्त स्थलांतर होते तेव्हा ज्या ठिकाणी आपल्याला कामाच्या शोधासाठी किंवा कामासाठी जायचे आहे त्या ठिकाणाचे असलेली कामाची उपलब्धता किंवा नोकऱ्यांची उपलब्धता, त्या ठिकाणी मिळणारे पगार व इतर सुविधांचा विचार प्रामुख्याने केला जातो. … Read more

Ahmednagar News : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचे पुनवर्सन !

शिर्डी, दि.२५ जून २०२३ (उमाका वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे – कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत ‍विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने योग्य तो सन्मान … Read more

EV Care: आला आला पावसाळा, इलेक्ट्रिक वाहने अशा पद्धतीने सांभाळा! ‘या’ छोट्या टिप्स ठरतील फायद्याच्या

भारतामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लक्षात घेता इलेक्ट्रिक वाहन वापराकडे आता नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे. या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कार तसेच बाईक यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून बऱ्याच व्यक्तींकडे आता इलेक्ट्रिक वाहने आहेत. या दृष्टिकोनातून या वाहनांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकून राहावी याकरिता यांची विशेष काळजी … Read more

Pune Metro News: आणखी किती दिवस लागणार पुणे मेट्रो सुरू व्हायला? ‘या’ कारणामुळे होत आहे उशीर, वाचा माहिती

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये मोठमोठ्या आयटी पार्क उभे राहत असून औद्योगिक दृष्टिकोनातून देखील पुण्याचा विकास मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अनेक भागातून या ठिकाणी लोक कामधंद्यासाठी स्थलांतरित होत असल्यामुळे साहजिकच याचा पायाभूत सुविधांवर विपरीत परिणाम होतो व तसा तो वाहतुकीवर देखील पाहायला मिळतो. जर आपण पुण्याचा विचार केला तर गेल्या दहा ते … Read more

DA Hike : सरकारी नोकरी करणाऱ्यासाठी सगळ्यात मोठी बातमी ! महागाई भत्ता आणि वेतन आयोग…

DA Hike News :- केंद्र आणि राज्य सरकारची कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रकारच्या मागण्या असतात. यामध्ये प्रामुख्याने महागाई भत्ता आणि वेतन आयोग संबंधीच्या मागण्या या खूप महत्त्वाच्या आहेत. या अनुषंगाने आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबत विचार केला तर महागाई भत्त्यामध्ये मार्च महिन्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यातल्या त्यात काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर … Read more