Oppo Smartphone : Oppo च्या ‘या’ स्मार्टफोनपुढे Vivo ही फेल! कमी किमतीत मिळत आहेत शानदार फीचर्स
Oppo Smartphone : ओप्पो ही भारतीय बाजारातील दिग्ग्ज टेक कंपनी आहे. कंपनी सतत आपले उत्तम फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. ओप्पोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने लवकरच आपला आगामी स्मार्टफोन OPPO Reno 8Z 5G लाँच करणार आहे. सर्व स्मार्टफोनप्रमाणे या स्मार्टफोनमध्येही कंपनी जबरदस्त फीचर्स देईल यात शंकाच नाही. सर्वात महत्त्वाचे कंपनीचा हा … Read more