Car Tips : कार चालवताना करू नका ‘या’ चुका, नाहीतर बॉम्बसारखी फुटेल तुमची कार
Car Tips : सध्याच्या काळात कार वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, कार उत्पादक कंपन्यांही मागणी जास्त असल्याने कार मोठ्या प्रमाणात बाजारात घेऊन येत आहेत. कार चालवत असताना तिची देखभाल घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही तिच्या देखभालीकडे लक्ष दिले नाही तर तुमचे खूप आर्थिक नुकसान होऊ शकते. यापैकी एक म्हणजे तुम्ही कार चालवत असताना काही गोष्टी … Read more