Chanakya Niti : पतीला करायचे आहे हे काम तर पत्नीने त्वरित व्हावे तयार, अन्यथा…

Chanakya Niti : पत्नी आणि पतीच्या वैवाहिक जीवनात अनेक गोष्टी घडत असतात. या दोघांना सुखाचा संसार करायचा असेल तर अनेक गोष्टींमध्ये एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचे असते. दोघांनीही एकमेकांच्या काही गोष्टी समजून घेतल्या तर संसाराचा गाडा व्यवस्थित चालतो. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथामध्ये पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा आजही त्यांना … Read more

Auto Expo : नवीन दमदार MG Hector लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही…

Auto Expo : जगातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाहन मेळावा सुरु झाला आहे. यामध्ये जगातील अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना या नवीन वर्षात अनेक नवीन कार पाहायला मिळणार आहेत. एमजी इंडिया कंपनीने देखील नवीन कार लॉन्च केली आहे. नेक्स्ट जनरेशन हेक्टर लॉन्च केली आहे. … Read more

Auto Expo 2023 : Hyundai ने लॉन्च केली जबरदस्त इलेट्रीक SUV, सिंगल चार्जमध्ये धावणार 631 किमी…

Auto Expo 2023 : भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या दिवसेंदिवस नवनवीन कार लॉन्च करत आहेत. तसेच इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने आता कंपन्यादेखील इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. Hyundai कंपनीने Ioniq 5 ऑल-इलेक्ट्रिक क्रॉसओवर SUV भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ऑटो एक्स्पो 2023 पहिल्याच दिवशी ही कार लॉन्च करण्यात आली आहे. या कारच्या लूक … Read more

Optical Illusion : बाथरूममध्ये आहेत हेडफोन मात्र चतुर लोकही १० सेकंदात शोधण्यात झाले असफल; हिम्मत असेल तर तुम्हीही शोधा…

Optical Illusion : इंटरनेटमुळे एकमेकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. तसेच आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची चित्रे खूप धुमाकूळ घालत आहेत. या चित्रांमध्ये काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. त्याचबरोबर दिलेल्या वेळेत हे काम करायचे असते. अनेकांना इंटरनेटवर व्हायरल होत असलेली ऑप्टिकल इल्युजनची चित्रे खूप आवडत आहेत. त्या चित्रातील आव्हान स्वीकारतात आणि ते शोधण्याचा प्रयत्न … Read more

7th Pay Commission Breaking : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! ३ महिन्यांत करा हे काम अन्यथा बसणार आर्थिक फटका…

7th Pay Commission Breaking : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ केली जाऊ शकते. कारण नवीन वर्ष चालू झाले आहे. तसेच एका वर्षात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन वेळा वाढ केली जाते. या DA वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होते. मात्र त्याआधी कर्मचाऱ्यांना एक काम कारवाई लागणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडे फक्त ३ महिन्यांचा कालावधी बाकी … Read more

Maharashtra : मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर ईडीचा छापा

Maharashtra : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्या पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा छापेमारी सत्र सुरूच आहे. राज्यात सध्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण ईडीकडून हसन मुश्रीफ … Read more

Strong Budh Grah : बुधवारी करा या मंत्राचा जप, नोकरी आणि व्यवसायात कधीही येणार नाही अपयश; बुध असेल बलवान

Strong Budh Grah : आजही अनेकजण ज्योतिषशास्त्रानुसार उपाय करत असतात. तसेच लग्न जमवताना किंवा इतर वेळीही कुडाळी पहिली जाते. काही वेळा अनेकांना ग्रहदोष सांगितला जातो तर अनेकांना चांगले दिवस येणार असल्याचे सांगितले जाते. कुंडलीमध्ये ग्रह दोष असेल तर त्या ग्रहाची पूजा करावी लागते आणि तो ग्रहदोष दूर करावा लागतो. अन्यथा अनेकवेळा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे … Read more

Bank Rules : मोठी बातमी ! सरकारी बँकेचा दणका, या सेवेसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे…

Bank Rules : नवीन वर्षाचे काही दिवस होत नाही तोपर्यंत बँकेकडून ग्राहकांसाठी एक निराशाजनक बातमी आली आहे. बँकेच्या एका निर्णयामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने ग्राहकांच्या खिशावर आर्थिक बोजा पडणार आहे. बँक ऑफ बडोदाने व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे बँक ऑफ बडोदा बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का मानला जात आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने … Read more

OnePlus 10 Pro 5G : होणार हजारोंची बचत! वनप्लसवर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत

OnePlus 10 Pro 5G : काही दिवसांपूर्वीच वनप्लसने आपला नवीन OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन तुम्ही सर्वात स्वस्त किमतीत विकत घेऊ शकता. कंपनीचा हा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट मिळत असल्याने खूप कमी किमतीत तो खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या स्मार्टफोनवर चांगली सवलत मिळत आहे. … Read more

Redmi Note 12 5G : 200MP कॅमेरा असणाऱ्या रेडमीच्या 5G फोनवर मिळतेय भरघोस सवलत, पहा किंमत

Redmi Note 12 5G : रेडमीच्या Redmi Note 12 5G या सिरीजची पहिली विक्री आजपासून सुरु होत आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही तो दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करू शकता. यावर वेगवेगळ्या ऑफर्स मिळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी यात 200MP चा जबरदस्त कॅमेरा देत आहे. त्यामुळे स्वस्तात भन्नाट आणि जबरदस्त … Read more

Best Smartphone under 12000 : बजेट कमी आहे? तरीही खरेदी करू शकता जबरदस्त फीचर्स असणारे हे स्मार्टफोन

Best Smartphone under 12000 : तुमचे आता स्वस्तात पण चांगले फीचर्स असणारा स्मार्टफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जर तुमचे बजेट 12000 रुपयांपेक्षा कमी असेल तर काळजीचे कारण नाही.  कारण फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनवर तुम्ही 12000 रुपयांपेक्षा कमी पैशात एक उत्तम स्मार्टफोन खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये Realme, सॅमसंग सारख्या स्मार्टफोन कंपन्यांचा समावेश आहे. … Read more

Earn Money : घरबसल्या कमवू शकता हजारो रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

Earn Money : घरबसल्या कमवायचे असतील भरपूर पैसे तर बातमी काळजीपूर्वक वाचा. सध्या महागाई गगनाला भिडली आहे. त्यात नोकरी मिळणे अवघड झाले आहे.  परंतु, तुम्ही आता महिन्याला 50 हजार रुपये कामवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त एक राउटर बसवावे लागेल. कमी किमतीत तुम्ही राउटर बसवू शकता. आणि त्यातून तुम्ही प्रचंड कमाई करू शकता. घरबसल्या इंटरनेटचा स्पीड … Read more

WhatsApp feature : आता चॅटिंग होणार आणखी मजेशीर! लवकरच येणार जबरदस्त फीचर

WhatsApp feature : आता वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप वापरताना आणखी मजा येणार आहे. कारण कंपनी फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्डिंगशी निगडित एक उत्तम फीचर आणत आहे. ज्याचे नाव ‘फॉरवर्ड मीडिया विथ कॅप्शन’ असे आहे. या फीचरवर सध्या काम सुरु असून लवकरच ते वापरकर्त्यांना वापरता येईल. त्यामुळे चॅटिंग आणखी मजेशीर होणार आहे. नवीन फीचरसह, फॉरवर्ड केलेल्या मीडिया फाइल्स देखील … Read more

Business Idea : जगभरात आहे खूप मागणी! सुरु केला ‘हा’ व्यवसाय तर व्हाल लखपती

Business Idea : जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. जगभरात भारतीय कॉफीची चर्चा असून तिला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जर तुम्ही कॉफीची लागवड केली तर आरामात 50-60 वर्षे भरपूर पैसा कमावू शकता. तुम्ही हा व्यवसाय घरी बसून करू शकता. हा व्यवसाय कसा आणि कधी सुरू करायचा ते जाणून … Read more

Auto Expo 2023 : आज सादर होणार टाटा हॅरियर आणि सफारीचे इलेक्ट्रिक व्हर्जन, जाणून घ्या सविस्तर

Auto Expo 2023 : ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथील एक्सपो मार्ट या ठिकाणी ऑटो एक्सपो 2023 मोटर शो येथे आयोजित केला आहे. 11 जानेवारी ते 18 जानेवारी 2023 या दरम्यान या शोचे आयोजन केले आहे. या दरम्यान टाटा मोटर्सने आपल्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांचा एक टीझर व्हिडीओ रिलीज केला आहे. यामध्ये कंपनीची टाटा हॅरियर ईव्ही आणि … Read more

Amazon Sale : खरेदीची सुवर्णसंधी! येथे मिळणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन

Amazon Sale : स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण एका सेल दरम्यान तुम्ही तुमचा स्वप्नातला स्मार्टफोन विकत घेऊ शकता. दिग्ग्ज आणि लोकप्रिय स्मार्टफोनचा यात समावेश आहे. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. या सेलचे नाव ‘Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल’ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सेलचा तुम्ही ठराविक काळापर्यंत लाभ घेऊ शकता. Amazon ग्रेट रिपब्लिक … Read more

Gold Price Update : महागाईचा धक्का! पुन्हा वाढल्या सोन्याच्या किमती

Gold Price Update : सतत सोने आणि चांदीच्या किमती बदलत असतात. जर तुम्ही सोने किंवा चांदी विकत घेणार असाल तर तुमच्यासाठी बातमी खूप फायद्याची आहे.  कारण पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगला धक्का बसला आहे. जाणून घेऊयात आजचे नवीन दर काय आहेत. दुसऱ्या व्यापारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण … Read more

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा? जाणून घ्या नवीन दर

Petrol Diesel Price : आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. असे असतानाच तेल कंपन्यांनी आजचे नवीन दर जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे या कंपन्यांनी किमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईत काहीसा दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर. आंतरराष्ट्रीय … Read more