Flipkart Offer : बंपर ऑफर ! 20,000 रुपये किमतीचा 5G फोन फक्त 5,330 रुपयांमध्ये; लगेच करा खरेदी
Flipkart Offer : जर तुम्ही एका मोठ्या ऑफरची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आलेली आहे. कारण ई-कॉमर्स वेबसाइटवर Infinix, Poco, Oppo सारख्या कंपन्यांच्या फोनवर डिस्काउंट दिले जात आहेत. यामध्ये Vivo बद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक Vivo T1 5G 19,999 रुपयांऐवजी 15,990 रुपयांना खरेदी करू शकतात. खास गोष्ट म्हणजे या फोनवर EMI ऑप्शन देखील दिला … Read more