Gold Price Today : नववर्षात ग्राहकांना बसणार झटका ! सोने 4200 तर चांदी 9 हजार रुपयांनी महागणार; जाणून घ्या कारण
Gold Price Today : आज 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस असून उद्यापासून नवीन वर्ष म्हणजेच 2023 चालू होत आहे. अशा वेळी सोने चांदीच्या बाजारात मोठमोठ्या हालचाली घडण्याची शक्यता आहे. कारण येत्या काही दिवसांत सोने आणखी वाढून 56,200 रुपयांचा जुना विक्रम मोडेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे. याशिवाय चांदीचा दर प्रतिकिलो 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. … Read more