कर्जत-जामखेडमधील कामांसाठी शासन निधी देत नाही ! मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का?
Ahmednagar News : कर्जत-जामखेडमधील अनेक कामांसाठी शासन निधी देत नसल्यामुळे विकासकामे कोळंबली असून, याकडे आ. रोहित पवार यांनी लक्ष वेधत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. आ. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेज वर दोन फोटो शेअर करत म्हटले आहे की, कर्जत आणि जामखेड, या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचे कामे निधीअभावी ठप्प … Read more