Horoscope Today : आज मीन राशीसह ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल चांगली बातमी, व्यवसायात प्रगतीचे संकेत !

Horoscope Today

Horoscope Today : एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतून त्याच्या आयुष्याबद्दल आणि भविष्याविषयी अनेक गोष्टी कळतात. नावानुसार, प्रत्येकाची राशी असते, त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचे भविष्य.वर्तमान याबद्दलच्या गोष्टी कळू लागतात. ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीनुसार कुंडली पाहिली जाते. त्यानुसार व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितले जाते. चला तर मग आज सोमवार, 23 ऑक्टोबर रोजी ग्रहांच्या हालचालीनुसार तुमचे राशीभविष्य काय सांगते… ग्रहांच्या स्थितीबद्दल … Read more

Old Pension Scheme Update: जुन्या पेन्शनऐवजी ‘हा’ आहे राज्य सरकारचा प्लॅन! लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होऊ शकते महत्त्वाची घोषणा

old pension scheme update

Old Pension Scheme Update:- राज्यामध्ये सणासुदीच्या कालावधीत आणि काही महिन्यांनी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा जोर धरण्याची शक्यता असून त्यामुळे वातावरण तापेल अशी शक्यता आहे. मागच्या वेळी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणी करिता जो काही संप पुकारण्यात आला होता त्यानंतर देखील  राज्य सरकारच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलली जात नसल्यामुळे आता राज्य … Read more

PM Modi Ahmadnagar Visit : पंतप्रधान मोदींच्या शिर्डीतील सभेला गर्दी जमवण्यासाठी कर्मचाऱ्यांना ‘टार्गेट’, दारोदारी भटकण्याची वेळ

PM Modi Ahmadnagar Visit : येत्या २६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत. येथे विविध कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी सर्वच भाजपचे नेते मंडळी कामाला लागली आहे. परंतु याचा ताण मात्र कर्मचाऱ्यांवर पडत आहे. या सभेसाठी किमान १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोक जमवायचे असा चंग जिल्ह्यातील भाजप … Read more

Bank Of Baroda Update : काय आहे बँक ऑफ बडोदाच्या ‘बीओबी वर्ल्ड’ मोबाईल ॲप्स फ्रॉड? 362 ग्राहकांचे 22 लाख रुपयांचे नुकसान

bank of baroda update

Bank Of Baroda Update : मागील काही दिवसांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या नेटबँकिंग एप्लीकेशन बॉब अर्थात बीओबी वर्ल्डच्या नोंदणी शी संबंधित काही फसवणुकीचे प्रकरणे समोर आले असून यामध्ये बँकेची चूक असल्याचे मानले जात आहे. जर आपण मीडिया रिपोर्टचा विचार त्यानुसार यामध्ये अनेक बँकेच्या ग्राहकांची जी काही बँक खाती आहेत ते इतर दुसऱ्या व्यक्तींच्या मोबाईल नंबरशी रजिस्टर … Read more

Shevgaon News : लाईटच्या मंडपातील लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने मुलीचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Shevgaon News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील इंदिरानगर भागात दुर्गा देवीची स्थापना केलेल्या लाईटच्या मंडपातील लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने निकिता काळुराम मोरे (वय ८) हिचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. २० रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. मयत निकिताचे वडिल काळुराम विष्णु मोरे (वय २९) हे ऊसतोड कामगार असून, मूळ बीड जिल्ह्यातील … Read more

यावर्षीचा दसरा मेळावा ऐतिहासिक होणार ! दसरा मेळाव्यातून ऊसतोडणी कामगारांना…

Maharashtra News

Maharashtra News : भगवान भाक्तीगड (घाट सावरगाव, ता. पाटोदा ) येथे पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार (दि. २४) रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यास प्रचंड संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केले. या मेळाव्याच्या नियोजनासाठी शेवगाव तालुका दसरा मेळावा कृती समितीची बैठक आज शेवगाव येथे अरुण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाच्या गाडीत बसलयं, याचा…

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारमार्फत अनेकविध योजना जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात राबविण्यात येत आहेत. त्या योजनांचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून, यापुढेदेखील अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली. कर्जुले हरेश्वर, ता. पारनेर येथे ३.६८ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास … Read more

‘त्या’ सरकारचे पाप उघड करण्याचे काम महायुती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले !

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय हा महाराष्ट्राचा धोरणात्मक निर्णय म्हणून जाहीर करणाऱ्या काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्जत भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करत तालुकाध्यक्ष चंद्रशेखर खरमरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करत निवासी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मविआ सरकारने त्यांच्या काळात फैसिलिटी मॅनेजर म्हणून नऊ कंपन्यांची नियुक्ती केली होती, महायुतीचे सरकार … Read more

Name Astrology : खूप दयाळू असतात ‘या’ नावाची लोकं, तुमचीही अशा व्यक्तींशी मैत्री आहे का?, वाचा त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी !

Name Astrology

Name Astrology : ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र राशि चक्रानुसार व्यक्तीच्या भविष्याबद्दल सर्व काही सांगितले जाते, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या नावानुसार त्याच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. म्हणूनच नावाचे पहिले अक्षर माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे मानले जाते. नावाच्या पहिल्या अक्षराचा माणसाच्या आयुष्यावर खोलवर प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव, … Read more

Best Recharge Plan : BSNL चा आला सर्वात स्वस्त प्लॅन, फक्त ‘हे’ एक रिचार्ज करा, वर्षभर चालेल कार्ड

Best Recharge Plan

BSNL Recharge Plan : सध्या मार्केटमध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यसाठीच एकापेक्षा एक सरस प्लॅन आणत असतात. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी कमी किंमतीत चांगले फायदे देणारा प्लॅन आणला आहे. जो एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया सारख्या खासगी कंपन्यांशी स्पर्धा करेल. एखादी कंपनी 797 रुपये खर्च करून 300 दिवसांची वैधता … Read more

अहमदनगर : दशक्रियेहून येताना भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : भरधाव टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव येथील शेतकरी कुटुंबातील दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. शरद विनायक नवले (३६) व अविनाश विनायक नवले (30) असे मृतांचे नावे आहेत. हे दोघे भाऊ त्यांच्या राहाता तालुक्यातील … Read more

Shani Dev : दिवाळीपूर्वी शनिदेव ‘या’ 3 राशीच्या लोकांना बनवतील राजा, उघडतील प्रगतीचे सर्व दरवाजे !

Shani Dev

Shani Dev Best Zodiac Signs : हिंदू धर्मात ग्रहांना महत्वाचे स्थान आहे. ग्रह जेव्हा हालचाल करतात तेव्हा मानवी जीवनावर त्याचा खोलवर परिणाम दिसून येतो. ग्रहांमध्ये शनीला महत्वाचे स्थान आहे. शनी जेव्हा आपली चाल बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर शुभ आणि अशुभ असा परिमाण दिसून येतो. शनिदेव न्यायाचा कारक मानला जातो, शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार शुभ … Read more

Credit Card Offers : फेस्टिव्हल सिजनमध्ये ‘या’ पद्धतींद्वारे जास्तीत जास्त Credit Card Reward मिळवा, खरेदीसह होईल मोठी बचत

Credit Card Offers

Credit Card Offers : सणासुदीच्या काळात लोक भरपूर खरेदी करतात. या काळात कुणालाही सर्वोत्तम जे आहे तेच घ्यायला आवडतं. म्हणजे कमीत कमी किमतीत चांगल्या गोष्टी कशा मिळू शकतात हे अनेकजण पाहतात. यात जर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स आणि कूपन व्हाउचर देखील मिळाले तर ते किती भारी होईल ना? रिवॉर्ड पॉईंट्स आणि कूपन व्हाउचर्सबद्दल बोलायचे झाले तर … Read more

HDFC Bank FD Interest Rates : HDFC बँकेतील FD च्या व्याजदरात मोठा बदल, जाणून घ्या काय झाला बदल

HDFC Bank FD Interest Rates

HDFC Bank FD Interest Rates : खाजगी क्षेत्रातील बँक HDFC बँकेने दोन विशेष कालावधीमधील FD वरील व्याजदर कमी केले आहेत. ही वजावट 35 महिने आणि 55 महिन्यांच्या FD वर करण्यात आली आहे. हे नवीन दर 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत. आतापर्यंत बँक 35 महिन्यांच्या एफडीवर 7.20 टक्के आणि 55 महिन्यांच्या एफडीवर 7.25 टक्के … Read more

Ahmednagar News : माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे प्रकृती अस्वाथ्यामुळे रुग्णालयात !

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांचे पुत्र प्रताप ढाकणे यांनी दिली आहे. यासंदर्भात माहिती देताना प्रताप ढाकणे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे येथे त्यांच्यावर यशस्वी सांधेबदल शश्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मंदिर परिसरात चोरी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : केडगाव देवी मंदिर येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने व पैशांची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात महिलांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात दोन महिलांवर चोरीचा प्रयत्न केल्याचा व एका महिलेवर चोरी केल्याचा आणि पाच महिलांवर संशयास्पद चोरीच्या उद्देशाने फिरण्याचा गुन्हा दाखल केला आहे. अमृता भिमराज काळे (वय २२) वर्ष, … Read more

Ahmednagar News : एक मुलगा आणि चार मुली असूनही लक्ष देईनात ! वृद्ध माता-पित्याला दहा हजार रुपये देण्याचे आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सीताराम रामलिंग हुंडेकरी (वय ७५), व त्यांची पत्नी महानंदा सीताराम हुंडेकरी (वय ७०), या वृद्ध दाम्पत्याला दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा पाथर्डीच्या निर्वाह दिला आहे. सीताराम रामलिंग हुंडेकरी (वय ७५) व त्यांची पत्नी महानंदा सीताराम हुंडेकरी (वय ७०) या वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या अपत्याविरुद्ध निर्वाह अर्ज दाखल केला … Read more

अहमदनगर : भीषण अपघातात कॉ.स्मिता पानसरेंचा मुलगा जागीच ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे ट्रॅक्टर-स्कार्पिओ-स्कुटी अशा तीन वाहनाचा भीषण अपघात झाला. यामध्ये काॅ.स्मिता पानसरे यांचा मुलगा जागीच ठार झाला. नेवासा-शेवगाव राज्यमहामार्गावर व्यंकटेश ज्वेलर्स दुकानासमोर ही घटना घडली. अमित बन्सी सातपुते (वय ३३ वर्षे) हा जागीच ठार झाला. त्याच्या डोक्यावरून टायर गेल्याने तो जागीच … Read more