Electric Nano Car: स्वस्तामध्ये इलेक्ट्रिक कारचे स्वप्न पूर्ण करेल का टाटा नॅनो? काय आहे यामागील सत्य बाजू? वाचा माहिती

electric car update

Electric Nano Car:-सध्या इलेक्ट्रिक वाहनांची रेलचेल असून अनेक कार आणि दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा कल हा आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. तसेच अनेक प्रसिद्ध कार निर्मिती कंपन्यांचा विचार केला तर त्यांनी देखील अनेक इलेक्ट्रिक सेगमेंटच्या कार बाजारपेठेत दाखल केलेले आहेत … Read more

ICICI Bulk FD Rates : सणासुदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी ICICI बँक उत्तम पर्याय; बघा एफडीवरील व्याजदर…

ICICI Bulk FD Rates

ICICI Bulk FD Rates : जर तुम्ही देखील सध्या सणासुदीच्या काळात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या बल्क एफडी मध्ये गुंतवणूक करू शकता. बँक 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर ग्राहकांना जास्तीत जास्त 7.25 टक्के व्याज देत आहे. ICICI आपल्या ग्राहकांसाठी 7 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर … Read more

सरकारकडून दुष्काळ कधी जाहीर केला जातो? त्याकरता कोणत्या निकषांचा वापर केला जातो? वाचा ए टू झेड माहिती

drought condition

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे खरीप हंगामाला याचा विपरीत फटका बसलेला आहे. परंतु आता रब्बी हंगामाला देखील याचा फटका बसतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणं म्हणजेच ते शेतकऱ्याच्या आणि एकंदरीत सर्वच गोष्टींसाठी … Read more

Jio Recharge Plan : ग्राहकांची होणार मजा! जिओच्या ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये घेता येईल एक वर्षासाठी मोफत Amazon प्राइम व्हिडिओचा आनंद

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan : जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीच्या एका स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एक वर्षासाठी मोफत Amazon प्राइम व्हिडिओचा आनंद घेता येईल. तसेच यात इतर फायदे मिळत आहेत. किमतीचा विचार केला तर रिलायन्स जिओच्या या प्लॅनची किंमत 3227 रुपये इJio Recharge Planतकी आहे, या जिओ प्लॅनमध्ये … Read more

Redmi Smart TV : स्वस्तात Redmi स्मार्ट टीव्ही खरेदीची संधी! अवघ्या 9999 रुपयांना खरेदी करा 32 इंचाचा टीव्ही

Redmi Smart TV

Redmi Smart TV : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या दिवसात अनेकजण नवनवीन वस्तू खरेदी करतात. जर तुम्हाला या सणासुदीच्या दिवसात स्वस्तात Redmi स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही Amazon वरून 32 इंचाचा Redmi Smart TV अवघ्या 9999 रुपयांना खरेदी करता येईल, महत्त्वाचे म्हणजे या टीव्हीची किंमत 24,999 रुपये … Read more

iPhone Offer : पुन्हा स्वस्तात खरेदी करा iPhone 14 आणि 14 Plus, मिळेल 39,150 रुपायांपर्यंत सवलत

iPhone Offer

iPhone Offer : iPhone ला बाजारात खूप मागणी आहे. तुम्ही आता नवीन लाँच झालेला iPhone 15 देखील खरेदी करू शकता. नुकतीच iPhone 15 सीरिज लाँच झाली आहे. यात कंपनीने उत्तम फीचर्स दिली आहेत. अनेक दिवसांपासून कंपनी यावर काम करत होती. सध्या फ्लिपकार्टवर एक सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्ही iPhone 14 आणि 14 Plus सहज … Read more

Smart TV Offer : 50 हजारांचा टीव्ही खरेदी करा अवघ्या 14,499 रुपयांना, कसे ते जाणून घ्या

Smart TV Offer

Smart TV Offer : तुम्ही आता 50 हजार रुपये किमतीचा 43 इंच 4K टीव्ही अवघ्या 14,499 रुपयांना खरेदी करू शकता. फ्लिपकार्टने अशी शानदार ऑफर आणली आहे. हे पाच मॉडेल तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. पहा संपूर्ण ऑफर. Blaupunkt Quantum Dot 43 इंच QLED Ultra HD (4K) स्मार्ट Google TV डॉल्बी व्हिजन किमतीचा विचार केला तर … Read more

LIC Offer : LIC ची भन्नाट ऑफर! मिळेल 4000 रुपयांपर्यंत सवलत, जाणून घ्या अधिक..

LIC Offer

LIC Offer : LIC कडे सर्व वयोगटातील लोकांसाठी शानदार प्लॅन असतात. तुम्ही आता कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला हजारो रुपायांची सहज कमाई करता येईल. आता तुम्हाला LIC कडून एक संधी मिळत आहे. तुमची एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली असल्यास तर तुम्हाला ती पुन्हा चालू करण्याची उत्तम संधी असून LIC ने लाखो पॉलिसीधारकांना त्यांच्या लॅप्स … Read more

Business Idea : एकही रुपया न गुंतवता सुरू करा हा शानदार व्यवसाय, मिळेल सरकारी 2 लाखांची मदत

Business Idea

Business Idea : सध्या नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त पैसे मिळत आहेत. तुम्ही जर तुमचा व्यवसाय सुरु केला तर तुम्हालादेखील याचा लाभ मिळू शकतो. असाच एक व्यवसाय आहे जो तुम्ही एकही रुपया न गुंतवता सुरू करू शकता. इतकेच नाही तर तुम्हाला सरकारी 2 लाखांची मदत मिळेल. सरकारकडून मार्च 2024 पर्यंत देशभरात प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 पर्यंत … Read more

दसऱ्यापासून सुरू होणार ट्रॅक्टर खरेदी सवलत योजना! अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्णय

tractor yojana

शेती व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये यांत्रिकीकरण या बाबींना शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवून प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेती व्यवसायामध्ये अनेक घटकांकरिता अनुदानाचा लाभ अनेक योजनांच्या माध्यमातून देण्यात येत असून त्याचपद्धतीने  शेती कामासाठी आवश्यक यंत्र खरेदीवर शासनाच्या माध्यमातून अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेले आहेत व आर्थिक लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. तसेच अनेक महामंडळाच्या माध्यमातून देखील … Read more

Vande Bharat Train Update: महाराष्ट्रातील ‘ही’ वंदे भारत ट्रेन करत आहे भरभरून कमाई! या वयोगटातील प्रवासी घेत आहेत प्रवासाचा आनंद

vande bharat train update

Vande Bharat Train Update:- वंदे भारत ट्रेन म्हटले म्हणजे एक आरामदायी प्रवासाची अनुभूती प्रवाशांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. भारतामध्ये अनेक मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवल्या जात असून अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेले आहेत. तसेच प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता आता वंदे भारत … Read more

Retirement Planning : निवृत्तीचे नियोजन करताना फॉलो करा ‘हा’ फॉर्मुला, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता !

Retirement Planning

Retirement Planning : म्हातारपण हा जीवनाचा एक असा टप्पा आहे ज्यातून प्रत्येकाला जावे लागते. वाढत्या वयाबरोबरच शरीरही थकते. अशास्थितीत निवृत्तीचे नियोजन आधीपासूनच करणे शहाणपणाचे ठरते, जेणेकरून वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचल्यावर कोणतीही अडचण येणार नाही. म्हातारपण आनंदी जगण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा असणे अत्यंत आवश्यक आहे कारण म्हातारपणात तुमचे शरीर काम करण्यास सक्षम नसते, तेव्हा तुमचा जमा … Read more

थंडगार पाण्याची बाटली विकत घेता परंतु बाटलीच्या झाकणाचा रंग पाहता का? काय होतो झाकणाच्या रंगाचा अर्थ? वाचा माहिती

meaning of cap colour to water bottle

पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते. परंतु हेच पाणी सध्या जर आपण पाहिले तर प्रदूषणामुळे पिण्यायोग्य राहिलेले नाही. नदी असो की तलाव यामध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण होते व पाण्याची शुद्धतेची पातळी दिवसेंदिवस खालावत जात आहे. भारतामध्ये नदी प्रदूषणाच्या समस्याने इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की नद्याचे प्रदूषण रोखण्याकरिता पावले देखील उचलावे लागत आहेत. … Read more

Peanuts and Jaggery Benefits : हिवाळ्याच्या दिवसात रोज खा गूळ आणि शेंगदाणे, मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे !

Peanuts and Jaggery Benefits

Peanuts and Jaggery Benefits : हिवाळा येताच सोबत आजारपण देखील येते. या मोसमात बऱ्याच जणांना सर्दी, खोकला यांसारखे आजार होतात, अशा स्थितीत स्वतःची काळजी घेणे फार महत्वाचे आहे, हिवाळ्याच्या दिवसात शरीर उबदार ठेवणे खूप गरजेचे असते, म्हणूनच आहारात अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे जे शरीराला दिवसभर उबदार ठेवतील. शरीर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात गूळ … Read more

Banana Side Effects : ‘या’ लोकांनी चुकूनही करू नये केळीचे सेवन, आरोग्याचे होऊ शकते मोठे नुकसान !

Banana Side Effects

Banana Side Effects : निरोगी आरोग्यासाठी फळे खाणे खूप फायदेशीर मानले जाते. अशातच केळी देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. केळीमध्ये भरपूर पोषक असतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यात व्हिटॅमिन-बी6, प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. केळी खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि … Read more

Dry Fruits with Milk : हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी दुधासोबत करा ‘या’ पदार्थांचे सेवन; आरोग्याला मिळतील भरपूर फायदे !

Dry Fruits with Milk : हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत असते. म्हणूनच या मोसमात आजारी पाडण्याचे प्रमाण देखील जास्त असते. या मोसमात बरेच जण सर्दी, खोकला या आजारांना बळी पडतात. अशा स्थितीत आपल्याला आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. हिवाळ्याच्या मोसमात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्व अन्नांमध्ये दुधाला … Read more