Chanakya Niti : आचार्य चाणक्य म्हणतात कोंबडीच्या या 4 सवयींमध्ये दडले आहे प्रगतीचे रहस्य; जाणून घ्या सविस्तर…
Chanakya Niti : मानवाच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. त्या आजही मानवाला उपयोगी पडत आहेत. तसेच चाणक्य यांनी मानवाला जिवंत सफल होण्यासाठी अनेक मार्ग सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. आजही चाणक्याची धोरणे मुले, वृद्ध, तरुण आणि महिलांना मार्गदर्शन करत आहेत. चाणक्य … Read more