Xiaomi : शानदार ऑफर!! 18 मिनिटांत चार्ज होणाऱ्या 5G फोनवर मिळतेय 29,000 रुपयांची सूट
Xiaomi : शाओमीने 24 एप्रिल रोजी Xiaomi 12 Pro हा स्मार्टफोन लाँच केला होता. अशातच आता कंपनीच्या वेबसाइटवर या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 8GB + 256GB स्टोरेज मिळत आहे. हा स्मार्टफोनची किंमत 79,999 रुपये इतकी आहे, परंतु ऑफरमुळे तो 55,999 रुपयांना मिळत आहे.म्हणजे यावर एकूण 29,000 रुपयांची सूट मिळत … Read more