WhatsApp Update : नवीन वर्षात वापरकर्त्यांना बसणार मोठा धक्का! चालणार नाही ‘या’ स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप, पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp Update : व्हॉट्सॲप हे आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन जबरदस्त फीचर्स आणत असते. लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. या वर्षात आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप अनेक फीचर्स घेऊन येणार आहे.

अशातच आता व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांना एक झटका देणारी बातमी आहे. कारण काही वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप चालणार नाही. याबाबत एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत तुमचा तर समावेश नाही ना? पहा

याबाबत एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अहवालानुसार, या यादीमध्ये काही वर्षांपूर्वीच्या Apple, Samsung ते Huawei आणि इतर ब्रँडच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

  1. ॲपल आयफोन 5
  2. ॲपल आयफोन 5c
  3. अर्कोस 53
  4. प्लॅटिनम
  5. HTC Desire 500
  6. Huawei Ascend D
  7. Huawei Ascend D1
  8. Huawei AscendD2
  9. Huawei Ascend G740
  10. Huawei Ascend Mate
  11. Huawei Ascend P1
  12. क्वाड xl
  13. Lenovo A820
  14. एलजी एनक्ट
  15. एलजी ल्युसिड 2
  16. एलजी ऑप्टिमस F3
  17. एलजी ऑप्टिमस F3Q
  18. एलजी ऑप्टिमस F5
  19. एलजी ऑप्टिमस F6
  20. एलजी ऑप्टिमस F7
  21. एलजी ऑप्टिमस L2 II
  22. एलजी ऑप्टिमस L3 II
  23. एलजी ऑप्टिमस L5
  24. एलजी ऑप्टिमस L7
  25. एलजी ऑप्टिमस L4 II
  26. एलजी ऑप्टिमस L5 II
  27. एलजी ऑप्टिमस L7 II
  28. विको सिंक फाइव
  29. मेमो ZTE V956
  30. सॅमसंग गॅलेक्सी Ace 2
  31. सॅमसंग गॅलेक्सी कोर
  32. सॅमसंग गॅलेक्सी s2
  33. सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड II
  34. सोनी एक्सपीरिया मिरो
  35. ग्रँड एस फ्लेक्स ZTE
  36. Grand X Quad V987 ZTE
  37. Vico Darknight ZT
  38. एलजी ऑप्टिमस 4X HD
  39. एलजी ऑप्टिमस L4 II Dual
  40. एलजी ऑप्टिमस L5 Dual
  41. सॅमसंग गॅलेक्सी s3 Mini
  42. LG Optimus L3 II Dual
  43. सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाइट
  44. सॅमसंग गॅलेक्सी एक्सकव्हर 2
  45. सोनी एक्सपीरिया आर्क्स
  46. सोनी एक्सपीरिया निओ एल
  47. एलजी ऑप्टिमस नायट्रो एचडी
  48. एलजी ऑप्टिमस L7 II Dual

सध्या व्हॉट्सॲप एका फीचरवर काम करत आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार, आगामी स्टेटस अपडेट फीचर वापरकर्त्यांना स्टेटस विभागातील नवीन मेनूमध्ये स्टेटस अपडेट्सची तक्रार करण्याची परवानगी देईल.