Iphone Charging Tips : टेन्शन संपले! आता आयफोन होणार काही मिनिटात चार्ज; जाणून घ्या…

Iphone Charging Tips : तुमच्याकडे आयफोन आहे आणि तो पटकन चार्जिंग होत नसेल तर आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत त्या तुमश्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. त्या टिप्स फॉलो केल्याने तुमचा आयफोन काही मिनिटामध्ये चार्जिंग होईल. जर तुमचा आयफोन थोडा जुना झाला असेल आणि तो वेळेवर चार्ज होत नसेल, तर येथे दिलेल्या टिप्स तुमच्यासाठी खूप … Read more

Diabetes Control Tips : लक्ष द्या ! तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर दुधात घ्या ‘या’ 3 गोष्टी, रक्तातील साखर राहील नियंत्रणात…

Diabetes Control Tips : जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आहारात दुधाचा समावेश करायला हवा आहे. कारण भारतातील प्रसिद्ध आहारतज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, जर आपण या 3 गोष्टी दुधात मिसळून प्यायल्या तर ग्लुकोजची पातळी कायम राहते. या गोष्टी दुधात मिसळा 1. दूध आणि दालचिनी दालचिनी हा एक अतिशय चवदार मसाला आहे, … Read more

Flipkart Sale : ऑफर… ऑफर ! POCO M4 Pro स्मार्टफोन मिळतोय फक्त 949 रुपयांना, पहा ऑफर

Flipkart Sale : स्मार्टफोन खरेदी करत असताना अनेकजण आपल्या खिशाला परवडणारे स्मार्टफोन निवडत असते. मात्र आता तुम्ही हजारांचा स्मार्टफोन फक्त काही रुपयांना खरेदी करू शकता. कारण फ्लिपकार्ट सारख्या वेबसाइट वर भन्नाट ऑफर उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टवर सेल सुरू झाला आहे. सेल दरम्यान तुम्ही स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. POCO M4 Pro हा देखील असाच एक … Read more

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी ‘हे’ पान ठरतेय रामबाण, जाणून घ्या इतरही महत्वाचे फायदे

Weight Loss Tips : लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका असतो. देशात अनेक लोक वजनवाढीमुळे त्रस्त आहेत. अशा वेळी तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक टीप सांगणार आहे. वजन कमी करण्यासाठी हे पान खा निखिल वत्स यांच्या मते, गोटू कोला औषधी वनस्पती वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते, त्याला वैज्ञानिक … Read more

Yamaha Bikes Price Hike : यामाहा बाइक्स प्रेमींना झटका ! गाड्यांच्या किमती महागल्या, पहा MT 15 ते R15 नवीन किमती

Yamaha Bikes Price Hike : तुम्हीलाही यामाहा कंपनीचे बाईक आवडत असेल आणि तुम्ही ती घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण यामाहा कंपनीच्या बाईक्स महागल्या आहेत. त्यामुळे आता गाडी घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही वर्षाच्या शेवटच्या महिन्यात नवीन यामाहा बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. … Read more

Gold Price Today : सोने ग्राहकांसाठी खुशखबर ! आता 32000 पेक्षा कमी किमतीत 10 खरेदी करा; जाणून घ्या नवीनतम दर

Gold Price Today : गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने स्वस्त झाले. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 333 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदी 217 रुपयांनी वधारली. यानंतर शुक्रवारी सोन्याचा भाव 54,400 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला. दुसरीकडे चांदीचा भाव चढून … Read more

Best SUV in india : फॉर्च्युनरला टक्कर देणारी एसयूव्ही ! ही एसयूव्ही कार करणार 30 लाखांची बचत, पहा किंमत…

Best SUV in india : देशात एसयूव्ही कारची क्रेझ वाढत चालली आहे. परंतु सुरुवातीला देशात काही मोजक्याच कंपन्यांच्या एसयूव्ही कार बाजारात होत्या. मात्र आता अनेक कंपन्यांनी एसयूव्ही कार बाजारात दाखल केल्या आहेत. त्यातच महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही कारने बाजारात धुमाकूळ घातला आहे. टोयोटा फॉर्च्युनर ही पॉवरफुल एसयूव्ही म्हणून चांगलीच लोकप्रिय आहे. पण या 50 लाखांच्या SUV … Read more

Free Ration Scheme : 80 कोटी मोफत रेशनधारकांसाठी महत्वाची बातमी ! मोदी सरकारने घेतलाय मोठा निर्णय ! जाणून घ्या तुमचा फायदा होणार की तोटा

Free Ration Scheme : जर तुम्हीही सरकारच्या मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण मोदी सरकारने कोरोना काळात सुरु केलीली ही योजना पुढील एक वर्षासाठी वाढवली आहे. योजना कधी सुरु झाली होती? केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, मार्च 2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा प्रधानमंत्री … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! नववर्षात महागाई भत्त्यात होणार वाढ, पण…

7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादाक बातमी आहे. कारण नवीन वर्षात महागाई भत्त्यात वाढ होणार आहे, पण आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही डीए वाढीवर कर भरावा लागणार आहे. काय बदलले आहे? उल्लेखनीय आहे की यापूर्वी 2016 मध्ये कामगार मंत्रालयाने डीए वाढीचे मूळ वर्ष बदलले होते. विभागाकडून वेतन दर निर्देशांक (WRI-मजुरी … Read more

Jyotish Shastra : नवीन वर्षात या तीन राशींच्या लोकांचे नशीब उजळणार ! होणार मोठा धनलाभ; पहा तुमची रास आहे की नाही?

Jyotish Shastra : नवीन वर्ष सुरु होईल फक्त काही दिवसच बाकी आहेत. अनेक ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. तसेच हे नवीन वर्ष २०२३ अनेकांना लाभदायक ठरणार आहे. तसेच काही राशीच्या लोकांचे नशीबच उजळणार असल्याचे ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांच्या बदलाला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळेच लोकांच्या जीवनात बदल घडतात. ज्योतिषशास्त्रानुसार, … Read more

Washing Machine : कमी खर्चात जास्त फायदा ! 1900 रुपयांमध्ये घरी आणा पोर्टेबल वॉशिंग मशीन ; जाणून घ्या कसा होणार फायदा

 Washing Machine : आपल्या भारत देशात डिसेंबर महिन्यापासून थंडीची लाट सुरु आहे. याचबरोबर आता देशात वॉशिंग मशीनची मागणी देखील झपाटयाने वाढत आहे. तुम्ही देखील घरासाठी नवीन वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करत असाल. तर आम्ही तुम्हाला अशी एक माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी स्वस्तात नवीन वॉशिंग मशीन खरेदी करू शकणार आहे आणि तुमचे मोठ्या … Read more

Business Idea: ‘हा’ फायदेशीर व्यवसाय करा सुरु अन् 10-15 वर्षे कमवा लाखो रुपये ! वाचा सविस्तर माहिती

Business Idea:  या महागाईच्या काळात तुम्ही देखील नोकरीसह अतिरिक्त उत्पन्न कमवण्याचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एक जबरदस्त बिझनेस आयडिया देणार आहोत, या आयडियाच्या मदतीने तुम्ही दरमहा चांगली कमाई देखील करू शकणार आहे.  आम्ही तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. या व्यवसायात एकदा गुंतवणूक … Read more

Government Scheme : ‘या’ लोकांसाठी खुशखबर ! आता खात्यात जमा होणार 36000; जाणून कसा होणार लाभ

Government Scheme :  पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 मिळवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.  आता शेतकऱ्यांना दरमहा 3000 आणि वार्षिक 6 हजार ऐवजी 36000 मिळू शकतात, यासाठी तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे. यासाठी काही नियम आणि प्रक्रिया आहेत ज्यांचे पालन शेतकर्‍यांना करावे लागेल. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक प्रकारची शेतकरी पेन्शन … Read more

Discount Offers : बंपर डिस्काउंट ! अर्ध्या पेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणा OnePlus चा ‘हा’ जबरदस्त 5G फोन ; फीचर्स पाहून बसेल धक्का

Discount Offers :  नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon वेगवेगळ्या भन्नाट ऑफर सादर करत असतो तुम्ही देखील Amazon वरून नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही सध्या  Amazon वर सुरु असणाऱ्या एका ऑफरचा लाभ घेऊन तब्बल 20,000 हजारांची बचत करून एक दमदार 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. ग्राहकांसाठी Amazon … Read more

Jio Happy New Offer 2023: महागाईत दिलासा ! ग्राहकांना कमी खर्चात मिळणार 630GB डेटा पूर्ण 252 दिवस; किंमत आहे फक्त ..

Jio Happy New Offer 2023 :   Jio ने ग्राहकांसाठी Jio Happy New Offer 2023 अंतर्गत पुन्हा एकदा नवीन प्लॅन आणला आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी प्लॅनमध्ये भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर अनेक फीचर्स दिले आहेत.  या प्लॅनमध्ये 252 दिवसांची दीर्घ वैधता दिली जात आहे. इतकेच नाही तर या दीर्घ वैधतेसह वापरकर्त्यांना सर्व जिओ अॅप्लिकेशन मोफत … Read more

iQOO Smartphone : संधी गमावू नका ! ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘हा’ जबरदस्त 5G फोन; होणार 8 हजारांची बचत, जाणून घ्या कसं

iQOO Smartphone : तुम्ही देखील यावेळी नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या Amazon वर एक भन्नाट ऑफर सुरु आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही iQOO या कंपनीचा  iQOO Z6 Pro 5G (6GB+128GB) हा जबरदस्त स्मार्टफोन तब्बल 8 हजारांची बचत करून खरेदी करू शकणार आहे. तुम्ही Amazon वर  … Read more

Viral News : बाबो .. ‘या’ महिलेच्या खात्यात अचानक जमा झाले 270 कोटी रुपये अन् पुढे घडलं असं काही ..

Viral News :  सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा ऐकले असेल की एखाद्याच्या खात्यात चुकून मोठी रक्कम जमा झाली आहे किंवा अचानक लाखो रुपये गायब झाले. अशी काहीशी एक घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या बातमीनुसार एका महिलेच्या खात्यात अचानक तब्बल  470  कोटी रुपये जमा झाले. इतके पैसे जमा झाल्यानंतर या … Read more

IMD Alert: नागरिकांनो सावधान ! ‘या’ राज्यांमध्ये पडणार पुन्हा मुसळधार पाऊस ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

IMD Alert: देशातील उत्तर भागात मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीने जोर धरला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात सकाळी आणि संध्याकाळी कडाक्याची थंडी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने सांगितले आहे की, 25 आणि 26 डिसेंबरला तामिळनाडूच्या किनारी भागात … Read more