Discount Offers : बंपर डिस्काउंट ! अर्ध्या पेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणा OnePlus चा ‘हा’ जबरदस्त 5G फोन ; फीचर्स पाहून बसेल धक्का

Discount Offers :  नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon वेगवेगळ्या भन्नाट ऑफर सादर करत असतो तुम्ही देखील Amazon वरून नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

तुम्ही सध्या  Amazon वर सुरु असणाऱ्या एका ऑफरचा लाभ घेऊन तब्बल 20,000 हजारांची बचत करून एक दमदार 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. ग्राहकांसाठी Amazon ने मार्केट्मध्ये वेगळी ओळख निर्माण करणारी कंपनी OnePlus च्या एका दमदार स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर जाहीर केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

OnePlus 10R 5G या फोनवर तुम्हाला तब्बल 20,000 हजारांची बचत करत येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो OnePlus 10R मध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि मोठ्या डिस्प्लेसह येतो. तुम्हाला बँक ऑफर्स व्यतिरिक्त, शॉपिंग प्लॅटफॉर्म या फोनवर एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ देखील देत आहे, ज्यामुळे फोनची किंमत जवळपास निम्मी होईल आणि तो 20,000 रुपयांना खरेदी करता येईल.

OnePlus 10R 5G ऑफर

भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह बेस व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे परंतु 10% सूट मिळाल्यानंतर, ते 34,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध केले गेले आहे. अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांच्या बाबतीत, त्यावर 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, तसेच इतर सवलतींचा लाभ मिळत आहे. जुना फोन एक्सचेंज केल्यास 13,300 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. जर तुम्हाला सर्व ऑफर्सचा पुरेपूर फायदा मिळत असेल तर हा फोन फक्त 20,199 रुपयांना खरेदी करता येईल.

OnePlus 10R 5G फीचर्स

OnePlus स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. मजबूत कार्यक्षमतेसाठी, डिव्हाइस MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसरसह 12GB पर्यंत RAM मिळवते आणि Android 12 वर आधारित OxygenOS 12 सह येते. मजबूत गेमिंग परफॉर्मन्ससाठी, OnePlus 10R 5G मध्ये हायपरबूस्ट गेमिंग इंजिन देखील देण्यात आले आहे.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर, या डिवाइस मध्ये मागील पॅनल वर OIS सपोर्ट सह 50MP Sony IMX766 सेंसर आहे. याशिवाय 119 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. दीर्घ बॅकअपसाठी, यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

खरेदीसाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा :-  Jio Happy New Offer 2023: महागाईत दिलासा ! ग्राहकांना कमी खर्चात मिळणार 630GB डेटा पूर्ण 252 दिवस; किंमत आहे फक्त ..