LPG Price: केंद्र सरकारने आणली ‘ही’ जबरदस्त योजना ! एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्यांना मिळणार फायदा; वाचा सविस्तर

LPG Price: केंद्र सरकार आज देशातील विविध लोकांसाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी आज एक योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) होय. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरिबांना एलपीजी कनेक्शन देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकारने ही योजना 2016 मध्ये सुरु केली होती. तेव्हा पासून आता पर्यंत लाखो लोकांना केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन … Read more

Traffic Challan : लहान मुलाला दुचाकीवर बसवत असाल तर जाणून घ्या ‘हा’ नियम, नाहीतर भरावा लागेल दंड

Traffic Challan : देशात दररोज कितीतरी अपघात होतात. यामध्ये काही जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे वाहतुकीसंदर्भात नियम कडक केले आहेत. तरीही अनेकजण या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे आपण पाहतो. तर अनेकांकडून नकळत नियम मोडला जातो. जर तुम्ही लहान मुलाला दुचाकीवर बसवत असाल तर यासंबंधी नियम जाणून घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल. या नियमांचे … Read more

Supreme Court : मोठी बातमी ! 1 जानेवारीपर्यंत न्यायालय बंद; सरन्यायाधीशांनी केली घोषणा, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Supreme Court : देशातील सर्वोच्च न्यायालयचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी आज मोठी घोषणा केली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मोठी घोषणा करत उद्यापासून (17 डिसेंबर) 1 जानेवारी 2023 पर्यंत न्यायालयाचे कोणतेही खंडपीठ उपलब्ध होणार नसल्याची माहिती दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो 17 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान न्यायालयाला हिवाळ्याच्या सुट्या असणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही … Read more

Honda Bike : होंडाच्या ‘या’ शक्तिशाली बाईकवर मिळत आहे 50 हजारांपर्यंतची सूट, आत्ताच खरेदी करा

Honda Bike : भारतीय बाजारात होंडा या कंपनीचे नाव चांगलेच गाजले आहे. या कंपनीने कमी कालावधीत ग्राहकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. कंपनी सतत नवनवीन फीचर्सच्या बाईक्स लाँच करत असते. तसेच काही बाइक्सवर सवलत देत असते. अशातच आता कंपनी Honda CB300F या बाईकवर जबरदस्त सवलत देत आहे. ही ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंत वैध असणार … Read more

Used car : जुनी कार खरेदी असाल तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर अडचणीत याल

Used car : बाजारात सतत नवनवीन कार्स येत असतात. यापैकी काहींच्या किमती खूप असतात. अशातच आता नवीन वर्षात सर्व कार्स महाग होणार आहेत. काहीजण नवीन कार महाग असल्याने जुनी कार खरेदी करतात. जर तुम्हीही जुनी कार खरेदी करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर अडचणीत याल. काही गोष्टींकडे लक्ष न दिल्याने तुम्हाला आर्थिक फटका … Read more

iPhone 5G : अजूनही मिळाले नसेल 5G नेटवर्क तर लगेच करा ‘हे’ काम

iPhone 5G : भारतातील काही शहरांमध्ये 5G सेवा सुरु झाली आहे तर अनेक शहरांमध्ये ती येणार आहे. अशातच Apple ने आपले 5G अपडेट सादर केले आहे. तुमच्याकडे 5G ला सपोर्ट करणारे iPhone मॉडेल असेल, तर तुम्हाला 5G चा लाभ घेऊ शकता. 5G साठी तुम्ही Airtel किंवा Jio वापरू शकता. जर तुम्हाला अजूनही 5G सेवा मिळाली … Read more

BH Series Number Plate : BH सीरिज नंबर प्लेट असणाऱ्यांसाठी जारी केला ‘हा’ नियम, जाणून घ्या

BH Series Number Plate : केंद्र सरकारने वाहनांच्या नोंदणीसाठी BH सीरिज सुरू असून BH म्हणजे भारत होय. अनेकदा वाहनांच्या नंबर प्लेटवर राज्य कोडनुसार नोंदणी असल्याचे दिसते. उदाहरणार्थ दिल्लीसाठी DL, हरियाणासाठी HR. ही नोंदणी संपूर्ण देशासाठी एक असणार आहे. BH सीरिज नंबर प्लेट असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक नियम जारी केला आहे. मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या नवीन … Read more

Alert : तुमचंही एटीएम कार्ड हरवलंय? त्वरित करा ‘हे’ काम नाहीतर…

Alert : सध्याच्या काळात एटीएम कार्ड खूप महत्त्वाचे झाले आहे. कारण यामुळे पैसे काढणे सोयीस्कर झाले आहे. त्यासाठी ते नीट वापरले आणि जपून ठेवले पाहिजे. अनेकदा आपण एटीएम कुठे तरी ठेवतो आणि नंतर ते विसरुन जातो.तसेच अनेकदा एटीएम कार्ड हरवते. जर तुमचेही एटीएम कार्ड हरवले असेल तर लगेच वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका … Read more

UPI : तुम्ही UPI ने पैसे ट्रान्सफर करता का? जाणून घ्या ट्रांजॅक्शन लिमिट

UPI : सगळा देश डिजिटाइजेशनकडे वळला आहे. अनेकजण ऑनलाईन व्यवहार करत आहेत. त्यामुळे सगळी कामे चुटकीसरशी होऊ लागली आहेत. UPI द्वारे कोणालाही आणि कुठेही सहज पैसे पाठवता येतात. जर तुम्ही UPI ने पैसे ट्रान्सफर करत असाल तर ट्रांजॅक्शन लिमिट किती आहे ते माहिती असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. … Read more

OnePlus 10T 5G : संधी गमावू नका! 50 हजारांचा वनप्लस मिळतोय 22099 रुपयांमध्ये

OnePlus 10T 5G : जर तुम्हाला OnePlus चा प्रीमियम स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus च्या लेटेस्ट स्मार्टफोनवर म्हणजेच OnePlus 10T 5G या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. या ऑफरमुळे 50 हजारांचा वनप्लस फक्त 22099 रुपयांमध्ये घरी आणू शकता. ही ऑफर काही वेळासाठीच असणार आहे त्यामुळे स्वस्तात वनप्लस खरेदी करण्याची … Read more

Indian Traffic Rules : ट्रॅफिक पोलिसांना आपल्या वाहनाची चावी काढून घेण्याचा अधिकार आहे का? जाणून घ्या नियम

Indian Traffic Rules : भारतात वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. त्यामुळे अनेकदा एखादे वाहन चालवताना ट्रॅफिक पोलीस अडवतात. अनेकदा ट्रॅफिक पोलीस आपल्या वाहनांची चावी काढून घेतात. परंतु, असे करण्याचा त्यांना अधिकार असतो का? असा प्रश्न अनेकांना पडतो. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात. हे लक्षात घ्या की, भारतीय मोटार … Read more

Pure EV Eco Dryft : सिंगल चार्जमध्ये 135 किमी रेंज देणारी बाईक सादर, ‘या’ दिवशी होणार लाँच

Pure EV Eco Dryft : सध्या देशातील इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने सादर करू लागल्या आहेत. अशातच Pure EV ने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक सादर केली आहे. ही बाईक सिंगल चार्जमध्ये 135 किमी रेंज देईल असा दावा कंपनीने केला आहे. लवकरच ही … Read more

iPhone 14 : जबरदस्त..! आता iPhone 13 पेक्षा स्वस्तात खरेदी करता येतोय iPhone 14, वाचणार 21660 रुपये

iPhone 14 : तुमच्याकडे आता स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी आहे. iPhone 14 वर जबरदस्त सवलत मिळत आहे. सवलतींमुळे तुमचे 21660 रुपये वाचणार आहेत. ही संधी फ्लिपकार्टवर मिळत आहे. काही दिवसांपूर्वी iPhone 14 लाँच झाला होता. कंपनीने यामध्ये उत्कृष्ट फीचर्स दिली आहेत. त्यामुळे स्वस्तात जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी गमावू नका. येथे मिळत … Read more

Realme 10 Pro 5G : आजपासून खरेदी करता येणार रियलमीचा 108MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन, मिळतेय जबरदस्त सूट

Realme 10 Pro 5G : चिनी कंपनी रिलायमीने आपली Realme 10 Pro ही सीरिज नुकतीच लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स असलेले स्मार्टफोन दिले आहेत. आजपासून ग्राहकांना या सीरिजमधील स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. विशेष म्हणजे या स्मार्टफोनवर मोठी सवलत मिळत आहे. ही सवलत Flipkart वर मिळत आहे. सवलत आणि ऑफर Realme च्या … Read more

Iphone 14 : दरीत 300 फूट कोसळली कार, मात्र आयफोन 14 ने वाचवला पती -पत्नीचा जीव; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण…

Iphone 14 : आयफोनचे अनेक चाहते आहेत. तसेच Apple कंपनीकडून विविध आयफोन बाजारात दाखल केले जात आहेत. मात्र आयफोन वापरणे एका जोडप्याला फायद्याचे ठरले आहे. कारण कारचा अपघात झाल्यानंतर आयफोन 14 ने त्यांचा जीव वाचवल्याचे समोर आले आहे. Apple ची अशी बरीच उत्पादने येतात, ज्यात लाइफ सेव्हिंग वैशिष्ट्य उपलब्ध आहे. यापूर्वी कंपनी Apple वॉचमध्ये एसओएस … Read more

Low-Investment Startup Idea : फक्त एकदाच करा १ लाखाची गुंतवणूक आणि दरमहा कमवा १ लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर…

Low-Investment Startup Idea : जर तुम्हीही कमी गुंतवणुकीमध्ये एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण फक्त १ लाख रुपये गुंतवून तुम्ही दरमहा १ लाख रुपये कमवू शकता. एक व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक प्रकारचे दृष्टिकोन आहेत जे आपल्याला लॉजिस्टिक्स आणि प्रारंभिक खर्चापेक्षा पुढे जाण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करते. … Read more

8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग लागू होणार? पहा काय म्हणाले अर्थमंत्री…

8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात काही दिवसांपूर्वीच वाढ करण्यात आली आहे. तसेच येत्या नवीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच 8 वा वेतन आयोग लागू करण्याची देखील चर्चा होत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक निःसंशयपणे आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने केंद्राच्या … Read more

Top 4 Bikes : 160 सीसी सेगमेंटमध्ये ‘या’ आहेत देशातील 4 शक्तिशाली बाइक्स, यादी सविस्तर पहा

Top 4 Bikes : जर तुम्ही नवीन मोटरसायकल घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण 160 सीसी मोटरसायकल निवडू शकता. यामध्ये तुम्हाला शक्तिशाली इंजिनसह उत्तम लुक असलेल्या स्वस्त बाइक्स मिळतील. आज तुम्हाला अशाच बजेट फ्रेंडली बाइकबद्दल सांगणार आहोत. बजाज पल्सर NS160 बजाज पल्सर पोर्टफोलिओमध्ये 160 सीसी पल्सरला जास्त मागणी आहे. कारण, … Read more