आरती कडुस ठरल्या नगर तालुक्यात सर्वात कार्यक्षम महिला सरपंच; विश्व संजीवनी फाऊंडेशनचा अहवाल
Ahmednagar News : तालुक्यातील सारोळा कासार येथील विद्यमान महिला सरपंच आरती कडूस या नगर तालुक्यात सर्वात कार्यक्षम महिला सरपंच ठरल्या आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विश्व संजीवनी फाऊंडेशने नुकतीच कार्यक्षम महिला सरपंचांची यादी सादर केली असून यात नगर तालुक्यातून आरती कडुस यांची निवड झाली आहे. मागील पाच वर्षात गावात केलेल्या विविध विकासाची कामे आणि उपक्रमांच्या … Read more