Big Offer : जबरदस्त ऑफर ! OnePlus स्मार्ट टीव्ही मिळतोय 5000 पेक्षा कमी किमतीत, याठिकाणी करा खरेदी
Big Offer : लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट OnePlus स्मार्ट टीव्ही रेंजवर प्रचंड सवलत देत आहे, ज्याद्वारे दोन स्मार्ट टीव्ही मॉडेल्स 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतात. ऑफरच्या मदतीने तुम्ही 32-इंचाचा OnePlus Y1S स्मार्ट टीव्ही रु.5,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकाल. बँक ऑफर आणि एक्सचेंज सवलतींसह, त्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत आणि … Read more