UPSC Recruitment 2022 : मोठी संधी ! संघ लोकसेवा आयोग ‘या’ पदांसाठी करणार भरती, अर्ज करण्यासाठी सविस्तर बातमी वाचा
UPSC Recruitment 2022 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. कारण संघ लोकसेवा आयोगाने व्याख्याता, कृषी अभियंता आणि सहाय्यक केमिस्टसह इतर पदांची भरती केली आहे. त्यानुसार आयोग एकूण 160 पदांवर नियुक्त्या करणार आहे. आता अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे आणि ते पात्र देखील आहेत, ते UPSC च्या … Read more