FD Rates Hike : आज पुन्हा वाढले बँकांचे FD व्याजदर, ‘या’ ग्राहकांना होणार मोठा फायदा
FD Rates Hike : ग्राहकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण आज पुन्हा दोन बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहे. याचा मोठा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि करूर वैश्य बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. या बँकेच्या ग्राहकांनाच याचा फायदा होणार आहे. अलीकडच्या काळात, SBI, PNB, Axis Bank, ICICI … Read more