Maruti Grand Vitara : मारुती ग्रँड विटारा विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या 5 प्रमुख तोटे; तुम्हीही बदलाल विचार

Maruti Grand Vitara : मारुती सुझुकी कंपनीने या वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन ग्रँड विटारा माध्यम आकाराची SUV लॉन्च केली आहे. या गाडीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या गाडीचे ५ तोटे जाणून घ्या. या गाडीचे प्री-बुकिंग 11 जुलैपासून सुरू झाले होते आणि अधिकृत लॉन्च होण्यापूर्वीच 57,000 पेक्षा … Read more

Dengue vs Covid-19 : कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे सारखीच, मग फरक कसा ओळखावा? शरीरातील हे बदल लगेच ओळखा; जाणून घ्या

Dengue vs Covid-19 : जगात कोरोनाची मोठी महामारी झाली असून यासोबतच डेंग्यूचा देखील प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी तुम्हाला सर्वसामान्य लक्षणे दिसू लागले तर यातून वाचण्यासाठी उपचार कसा घ्यावा हे समजून घ्या. देशात दिल्ली आणि लगतच्या भागात, जेथे हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे आणि नोव्हेंबरमध्ये डेंग्यूची २९५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डेंग्यू आणि कोविडची … Read more

Chitra Wagh : संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांचा अचानक युटर्न, म्हणाल्या विषय आता संपवूया…

Chitra Wagh : भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचे आरोप केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर चित्रा वाघ यांनी आरोप केले होते. मात्र आता संजय राठोड हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी … Read more

Small Saving Scheme : महत्वाची बातमी! FD, किसान विकास पत्र योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकारने केली मोठी घोषणा, आता मिळणार मोठा लाभ; जाणून घ्या

Small Saving Scheme : मोदी सरकार गरीब लोकांसाठी अनेक योजना राबवत आहे. तसेच वेळोवेळी या योजनांमध्ये बदल केला जातो. जसे की सुकन्या समृद्धी योजना, FD, किसान विकास पत्र (KVS) यासारख्या छोट्या योजनांचा यामध्ये समावेश होतो. त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) लघु बचत योजनेसाठी नवीन व्याजदर जाहीर … Read more

Share Market News : 3 वर्षात 95% पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या ‘या’ स्टॉकमध्ये घसरण, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला सल्ला; जाणून घ्या

Share Market News : जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण Pidilite इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गुरुवारी, 10 नोव्हेंबर रोजी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये घसरण झाली आहे. दुसर्‍या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 11 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, तर इनपुट कॉस्टने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. कच्चा माल महागल्यामुळे EBITDA आणि नफा दबावाखाली आला … Read more

Sanjay Raut : तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली? खुद्द संजय राऊतांनीच सांगितलं…

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालायने ३ महिन्यानंतर जामीन मंजूर केला. संजय राऊत हे काल तुरुंगातून बाहेर आले. तसेच रात्रीचा मुक्काम भांडुप येथील घरी केल्यानंतर त्यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला. तसेच संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेत पत्रकारांशी … Read more

Tata Motors Harrier Special Edition : टाटा मोटर्स या वर्षाच्या अखेरीस देणार गुड न्युज ! हॅरियर स्पेशल एडिशन होणार लाँच; जाणून घ्या डीटेल्स

Tata Motors Harrier Special Edition : जर तुम्ही टाटांच्या कारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण वाहन उत्पादक टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय हॅरियर एसयूव्हीची स्पेशल एडिशन आणण्याच्या तयारीत आहे. या वर्षअखेरीस ते आणले जाईल, असे सांगितले जात आहे. कंपनीने नुकताच नवीन वाहनाचा टीझर रिलीज केला आहे. आगामी कार हॅरियर असल्याचा अंदाज वर्तवला जात … Read more

Gold Price Today : महागाईच्या काळात स्वस्तात सोने खरेदी करायचे? उशीर करू नका, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today : देशात लग्नसराईच्या दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. 10 नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचे भाव स्थिर होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा भाव 0.07 टक्क्यांनी वाढून 51,543 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 0.4 टक्क्यांनी वाढून 61,313 रुपये प्रति किलोवर पोहोचला. देशांतर्गत बाजारात किंमत काय आहे? गुड रिटर्न्सनुसार, … Read more

Heart Attack : सावधान! 10 वर्षे आधीच दिसतात हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे, तुम्हालाही ‘हे’ त्रास आहेत का? जाणून घ्या

Heart Attack : हृदयविकाराचा झटका हा सर्वात गंभीर आजार म्हणून ओळखला जातो. यामध्ये सहसा माणूस दगावण्याची शक्यता अधिक असते. देशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची संख्या वाढत आहे. अलीकडील अभ्यासानुसार, हृदयविकाराच्या झटक्याच्या एक दशक आधी अनुभवलेल्या या स्थितीला एनजाइना पेक्टोरिस म्हणतात. तर एनजाइना पेक्टोरिस म्हणजे काय? एंजिना पेक्टोरिस हे कोरोनरी धमनी रोगाचे एक लक्षण आहे, ज्यामध्ये अनेकदा … Read more

Uddhav Thackeray : लोकांचा तपास यंत्रणांवरील विश्वास उडाला आहे, यंत्रणा सुपारी घेऊन काम करताहेत…

Uddhav Thackeray : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर जाऊन भेट घेतली. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांचा चांगलाच … Read more

Best Car : मारुती अल्टो K10 की अल्टो 800, कोणती कार आहे सर्वोत्तम? जाणून घ्या दोन्ही कारमधील फरक

Best Car : जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी Alto K10 आणि Alto 800 मधील तुलना घेऊन आलो आहोत, जे वाचून तुम्हाला या दोघांमधील फरक समजू शकेल. ही दोन्ही मॉडेल्स प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. बघू या दोघांमध्ये कोण जास्त शक्तिशाली आहे? डिझाइन आणि डाइमेंशन भारतीय बाजारपेठेत … Read more

Tata Motors Share : टाटा मोटर शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा झटका..! शेअर्स 4.6 टक्क्यांनी घसरले, जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Tata Motors Share : 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीत टाटा मोटर्सचे शेअर्स 4.6 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे कंपनीने 898 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा उघड झाला. बीएसईवर टाटा मोटर्सचा शेअर 4.68 टक्क्यांनी घसरून 412.75 रुपयांवर आला. NSE वर तो 4.69 टक्क्यांनी घसरून 412.85 रुपयांवर आला. टाटा मोटर्सने बुधवारी 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या दुसऱ्या … Read more

Uddhav Thackeray : केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांसारख्या वागताहेत; उद्धव ठाकरेंचा निशाणा

Uddhav Thackeray : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर जाऊन भेट घेतली. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर मुंबईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष … Read more

UPSC Interview Questions : कोणत्या देशामध्ये 1 डझन केळाची किंमत 4 हजार रुपये एवढी आहे?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास … Read more

Big Offer : चांगली संधी! फक्त 14,499 रुपयांमध्ये मिळवा 35000 रुपयांचा स्मार्टफोन, लाभ घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

Big Offer : आज आम्ही तुमच्यासाठी कमी पैशात चांगला स्मार्टफोन कसा खरेदी करायचा याबद्दल सांगणार आहे. ज्याद्वारे तुम्ही 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 35000 स्मार्टफोन खरेदी करू शकाल. वास्तविक, रिअॅलिटी जीटी निओ 2 फ्लिपकार्टवर कमी किमतीत विकला जात आहे. यावर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्याद्वारे 34,999 रुपयांचा Realme GT Neo 2 खूप स्वस्त असू शकतो. … Read more

Old Pension Scheme : मोठी बातमी! जुन्या पेन्शन योजनेबाबत मोदी सरकार लागू करणार हे बदल, मिळतील अनेक फायदे

Old Pension Scheme : नवीन वर्ष येण्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. आगामी काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्संचयित केली जाऊ शकते. केंद्रातील मोदी सरकार 2024 पूर्वी यावर विचार करू शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. मंत्रालयाकडून कोणतेही ठोस उत्तर नाही कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत कायदा मंत्रालयाचे मत मागवले … Read more

Sanjay Raut : दिल्लीतील बड्या नेत्याचा राऊतांना फोन, फडणवीसांना भेटणार; चर्चांना उधाण

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली आहे. संजय राऊत तुरूंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदा त्यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी गेले होते. आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याचे … Read more