आमदार गडाख म्हणाले विरोधी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान….

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यात आमदार शंकरराव गडाख हे राज्याच्या मंत्रिमंडळात असताना जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यात कोटीहून अधिक निधी आणण्यासाठी यशस्वी झाले. या निधीतून काम सुरू झालेल्या वडुले, पाथरवाला, सुलतानपूर, नांदूर शिकारी, सुकळी खुर्द व बुद्रुक या पाच गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची आ. गडाख यांनी नूकतीच पहाणी केली. विशेष प्रयत्न करून आ. गडाख यांनी … Read more

Ahmednagar Crime : सराईत मोटारसायकलचोर पोलिसांच्या जाळ्यात ! अडीच लाखांचा मुद्दमाल हस्तगत

Ahmednagar News

Ahmednagar Crime : चोरीस गेलेल्या एका मोटरसायकलचा तपास करताना चक्क सहा गुन्हे उघडकीस आल्याची घटना घडली आहे. आरोपीकडून सहा मोटारसायकलींसह २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मोटारसायकल चोरास लोणी पोलिसांनी शिताफीने पकडल्याने हा मोटारसायकल चोर लोणी पोलिसांच्या हाथी लागला असून सुतावरून स्वर्ग शोधण्याच काम लोणी पोलिसांनी केले आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती … Read more

Shirdi News : साईभक्तांसाठी बनविण्यात आलेली दर्शन रांग तातडीने सुरू होणार

Ahmednagar News

Shirdi News : साईभक्तांसाठी बनविण्यात आलेली दर्शन रांग तातडीने सुरू करावी, शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण करावे आणि पिंपळवाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, या प्रमुख मागण्यांसाठी डॉ. एकनाथ गोंदकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. संस्थान प्रशासनाने त्यांना पत्र देऊन येत्या २६ तारखेपर्यंत त्रिसदस्यीय समितीचा ठराव करून व उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण … Read more

आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून दोन तालुक्यांचा विजेचा प्रश्न लागणार मार्गी !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासह नगर तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती निंबळक सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांनी दिली. महावितरणच्या आरडीएसएस योजनेंतर्गत पारनेर नगर मतदारसंघात सिंगल फेज डीपी व लाईनच्या कामासाठी आ. लंके यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून, तब्बल ३३ … Read more

सोयाबीन, सूर्यफूल तेलाची आवक वाढली ! खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने झाले हे बदल

Agricultural News

Agricultural News : देशाची पामतेलाची आयात विद्यमान तेल वर्षांच्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये वार्षिक आधारावर २९.२१ टक्क्यांनी वाढून ९०-८० लाख टन झाल्याचे तेल उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे. जगातील प्रमुख वनस्पती तेल खरेदीदार असलेल्या भारतात गेल्या वर्षी याच कालावधीत ७०.२८ लाख टन पामतेल उत्पादनांची आयात करण्यात आली होती. दरम्यान, २०२२-२३ या … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : जानेवारी ते डिसेंबर २३ पर्यंत मुदत संपणाऱ्या शेवगाव तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या ५ नोव्हेंबर रोजी पार पडत असून, आज (दि. १६) पासून निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असल्याने प्रशासकीय पातळीवरून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली. याबाबत ते म्हणाले की, … Read more

काही वर्षांतच हे शहर पाण्याखाली जाण्याचा धोका ! वाढत्या समुद्र पातळीमुळे नासाचा गंभीर इशारा

Marathi News

Marathi News : संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर वाढत्या जागतिक तापमानासोबतच येथील वाढती गर्दी आणि इमारतींमुळे संकटात आले आहे. या शहराचे वजन दिवसेंदिवस वाढत असल्याचे नमूद करीत नासाने वाढत्या वजनामुळे तसेच समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे न्यूयॉर्क शहर येत्या काही वर्षांमध्ये पाण्याखाली जाण्याचा गंभीर इशारा दिला आहे. न्यूयॉर्क शहराचे वजन दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच जागतिक … Read more

ST News : महाराष्ट्र एसटी बसेसना पूर्णत: टोलमुक्त करण्याची मागणी

ST News

ST News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यात नुकतीच टोलसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत खाजगी वाहनांच्या टोल मुक्तीबाबत विस्तृत चर्चा होत काही निर्णयांवर सकारात्मक चर्चा झाली. मात्र, दुसऱ्या बाजूला राज्याच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा असलेल्या व राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब प्रवासी जनतेचे एकमेव साधन असलेल्या एसटीकडून होत असलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बसस्थानकात आरोपी आणि पोलिसांचा थरार ! असा अडकला आरोपी पोलीस सापळ्यात…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कोल्हारच्या बसस्थानकात काल आरोपी व पोलिसांचा थरार पहावयास मिळाला. ठाणे जिल्ह्यात दोघांवर स्वतःच्या रिव्हॉल्व्हर मधून अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेल्या पोलीस दलातील आरोपीस कोल्हार येथे एसटी बसमध्ये जेरबंद केले. सदर कारवाई डीवायएसपी संदीप मिटके व लोणी पोलिसांनी केली असून त्याचेकडून अमेरिकन बनावटीचे रिव्हॉल्व्हर हस्तगत केली असल्याची माहिती शिर्डीचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी … Read more

Ahmednagar News : प्रत्येक नगरकराने स्थानिक दुकानातच खरेदी केल्यास शहराच्या अर्थकारणाला बळकटी

Ahmednagar News

Ahmednagar News : कोणत्याही शहराच्या अर्थकारणात स्थानिक व्यापार, व्यवसाय महत्वाची भूमिका बजावतात. विश्वासार्ह खरेदीची हमी स्थानिक दुकानात मिळते. नगर शहराला बाजारपेठेचे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. आता दसरा दिवाळी सारखे मोठे सण साजरे करताना ग्राहकांनी आपली खरेदी आपल्याच शहरात करून स्थानिक अर्थकारणाला बळकटी देणे गरजेचे आहे. यासाठी सुरू करण्यात आलेली लोक चळवळ कौतुकास्पद आहे असे … Read more

अहमदनगर शहरात वाहनचालकांवर कारवाई ! ६२ मद्यपी, १६३ अति वेगाने वाहन चालवत होते…

Ahmednagar News

Ahmednagar News : कोतवाली पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत ६२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच अतिवेगाने वाहन चालविणे, भर रस्त्यात वाहन लावणे, बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून दुसऱ्याचे जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या १६३ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून ३ … Read more

नगर अर्बन बँक बुडवणाऱ्या सर्वांना कारागृहात घातल्याशिवाय कोणीही स्वस्थ बसायचे नाही…

Ahmednagar News

Ahmednagar News : रिझर्व बँकेने बँकिंग परवाना रद्द केलेल्या नगर अर्बन बँकेच्या जिल्ह्यातील ठेवीदारांनी येत्या बुधवारी (दि.१८) पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लालटाकी येथील खाकीदास बाबा मठात झालेल्या जिल्ह्यातील ठेवीदारांच्या पहिल्या बैठकीत बँक बुडवणाऱ्या संचालकांच्या नावाने शिमगा करण्यात आला. या सर्वांना कारागृहात घातल्याशिवाय कोणीही स्वस्थ बसायचे नाही, असा ठाम निर्धारही यावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जंगलात मृतावस्थेत सापडला तरुण ! ‘त्या’ सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या सुकेवाडी येथील युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शनिवारी सायंकाळी या युवकावर सुकेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील विजय रावसाहेब कुटे (वय ३७) याचा मृतदेह शुक्रवारी मालदाड येथील डोंगराजवळ … Read more

Youth Innovation: 3 लिटर डिझेलमध्ये करेल 6 तास काम! बनवला छोट्या शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर आणि पावर विडर, वाचा किंमत

mini tractor

Youth Innovation:- कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रिकीकरणाचा अंतर्भाव झाल्यामुळे आता शेतीची अनेक कामे कमीत कमी वेळात आणि कमी खर्चात करणे शक्य झाले आहे. शेतीची पूर्व मशागती पासून तर पिकांची अंतरमशागत आणि पीक कापणी पर्यंतचे बरीच कामे आता यंत्राच्या साह्याने करता येतात. कृषी यांत्रिकीकरणांमध्ये ट्रॅक्टरचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधू करतात. पूर्व मशागतीमध्ये नांगरणी किंवा … Read more

‘मॅडम कमिशनर’ मध्ये अजित पवारांवर धक्कादायक गौप्यस्फोट ! भूखंड प्रकरणात अडचणी वाढणार ???

Maharashtra News

Maharashtra News : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील येरवड्यात पोलिसांसाठी तीन एकरचा भूखंड राखीव होता. हा भूखंड टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये आरोप आणि अटक झालेल्या ‘डीबी रिअॅल्टी’ या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर शाहीद बलवा यांच्या कंपनीला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर विकसित करण्यासाठी द्या, असे पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्र्यांनी सांगितले होते, असा ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात धक्कादायक गौप्यस्फोट करत तत्कालीन … Read more

Farmer Success Story: शेतकरी कन्येने 15 लाख रुपये पॅकेजेची सोडली नोकरी आणि सुरू केली भाजीपाला शेती! करते कोट्यावधीची कमाई

farmer success story

Farmer Success Story::- चांगले शिक्षण घेऊन एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये भक्कम अशा पॅकेजेची नोकरी मिळवणे हे प्रामुख्याने तरुण-तरुणींचे उद्दिष्ट असते. मुळातच आपण ज्या ही क्षेत्रामध्ये किंवा ज्याही शाखेत शिक्षण घेतो त्या शाखेच्या अनुरूप आपल्याला नोकरी किंवा आपले भविष्यकालीन प्लॅनिंग च्या दृष्टिकोनातून शिक्षण घेतो आणि त्या पद्धतीचे नोकरी मिळाल्यावर आपण जीवनात सेटल झालो असं समजतो व त्या … Read more

Savings Accounts : ‘या’ बँकेत सेविंग अकाउंट उघडा, मिळेल मोफत क्रेडिट कार्ड, लॉकर व 1.5 कोटी रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स कव्हरसह अनेक सुविधा

Savings Accounts

Savings Accounts : तुम्हाला बँकेत बचत खाते खोलायचे आहे का? तुम्हाला जे सेविंग अकाउंट खोलायचे असेल तर ही बातमे महत्वाचीआहे. कारण बँक ऑफ इंडियाने त्यांच्या बँकेत सेव्हिंग अकाउंट उघडल्यास भरपूर फायदे देऊ केले आहेत. जर तुम्ही या बँकेत बचत खाते उघडले तर तुम्हाला दीड कोटी रुपयांपर्यंत ग्रुप पर्सनल एक्सिडेंट डेथ इंश्योरेंस कवर आणि एक कोटी … Read more

Okaya Moto Faast eScooter : 17 ऑक्टोबरला धुमाकूळ घालायला लॉन्च होतेय ‘ही’ ई-स्कूटर. जाणून घ्या किंमत व सर्व फिचर्स

Okaya Moto Faast eScooter

Okaya Moto Faast eScooter : वाढत्या पेट्रोलच्या किमतींमुळे अनेक जण ई-स्कूटर घेण्याकडे वळलेले आहेत. तुम्हालाही आता इलेक्ट्रिक वाहन घ्य्याचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. ओकाया ईव्ही एक नवीन ई-स्कूटर बाजारात आणण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीमधील या कंपनीने आपल्या अपकमिंग या ई-स्कूटरला ओकाया मोटो फास्ट (Okaya Moto Faast) असे नाव दिले आहे. ओकायाची ही … Read more