स्वदेशी लस जर सुरक्षित आहे, तर केंद्र सरकारचे मंत्री ही लस का घेत नाहीत ?

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-  कोरोना लसीकरणासोबतच राजकारणही तापले असून काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी लसींच्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच स्वदेशी लस जर सुरक्षित आहे, तर केंद्र सरकारचे मंत्री ही लस का घेत नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला. कोरोनाविरोधी लढ्यात ही लस म्हणजे संजीवनी असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन … Read more

मोठी बातमी : कोव्हॅक्सिनच्या साईडइफेक्ट संदर्भात आता स्वतः कंपनीचेच ‘हे’ विधान ; अवश्य वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- भारत बायोटेकनी आज शनिवारी सांगितले की, लस घेतल्यानंतर कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाल्यास कंपनी नुकसान भरपाई देईल. कंपनीला सरकारकडून 55 लाख डोसचा पुरवठा करण्याचा आदेश मिळाला आहे. या लसी घेणार्‍या लोकांनी केलेल्या कंसेंट फॉर्म मध्ये भारत बायोटेक म्हणाले की एखादी वाईट घटना किंवा गंभीर घटना घडल्यास तुम्हाला सरकारी नियुक्त … Read more

कोरोना लसीकरण क्रांतीकारक पाऊल! मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर त्रिसूत्रीचा विसर पडू देऊ नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे सांगतानाच सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना … Read more

देशाला कोरोना लशीचा पुरवठा करणाऱ्या आदर पुनावाला यांनी लस घेतली कि नाही ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनकाच्या ‘कोविशिल्ड’ लसचा पुरवठा देशभरातील सुरू झाला आहे. कोविशिल्डची पहिली खेपही राजधानी दिल्ली तसेच मुंबईत पोहोचली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सरकारसाठी प्रति डोस २०० रुपये दर निश्चित केला आहे. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. देशभरात आजपासून कोरोना … Read more

कोरोनाची लस भारतात मिळतिये स्वस्त पण इतर देशांची काय परिस्थिती ? जाणून घ्या तेथील दर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशात कोरोना विषाणूचा फैलाव हळूहळू कमी होत असतानाच कोरोनाविरोधातील लसीकरणालाही सुरुवात होणार आहे. सध्या भारतात दोन लसींना परवानगी मिळाली आहे. त्याशिवाय रशिया आणि चीनमधील लसींसाठीसुद्धा ऑर्डर देण्यात आली आहे. या सर्व लसींची किंमत केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केली आहे. सरकारने सांगितले की, भारत सरकारने सिरम इन्स्टिट्युटमध्ये उत्पादित होत … Read more

मुळव्याध व्याधीवर मोफत तपासणी शिबीर

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- सांगताही येत नाही, सहनही होत नाही, अशा आजारांमध्ये मोडणारा मुळव्याध हा अग्रस्थानी आहे. या आजारात रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. या आजारातून मुक्त होण्यासाठी अनेक पथ्ये पाळावे लागतात. अशा या आजारावर ओम क्लिनिकतर्फे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवार, दि. १५ व शनिवार, दि. १६ जानेवारी २०२१ रोजी, … Read more

रुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने रुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे व शहरातील अग्निशमक दलास अद्यावत सोयी-सुविधांसह नवीन अग्नीशमनबंब असलेली वाहने उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन शिवसनेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना ईमेलद्वारे पाठविले. नुकतेच भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा नवजात … Read more

शहरातील सर्व रुग्णालयाच्या फायर  ‘ऑडिट’ ची तपासणी करा !

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालया सह  ,धर्मादाय ट्रस्ट, सरकारी,खासगी संस्था च्या मालकीच्या रुग्णालयांची फायर  तपासणी तातडीने करावी. अशी मागणी शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा स्मिता पोखरणा यांनी  … Read more

आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्यात डाळिंब खाणे फायदेशीर.

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- वर्षभर सहज उपलब्ध असणारे फळ म्हणजे ‘डाळींब’. हे फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. चला, तर आज डाळिंब खाण्याचे फायदे पाहुयात. डाळींब खाल्ल्याने उष्णता कमी होते.डाळिंबा ज्यूस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये मोठ्याप्रमाणात लोह आहे. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवत असेल तर रोज … Read more

मानवजातीवर पुन्हा एक नव संकट ! जगाला आता नव्या घातक विषाणूचा धोका !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- जगावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच आता ‘डिसीज-एक्स’ या नव्या विषाणूचा संसर्ग होण्याचा इशारा जारी झाला आहे. इबोला या आफ्रिकी विषाणूचा शोध लावणारे डॉ. जीन मॅक्स मुएंब तामफम यांनी हा इशारा जारी केला आहे. डॉ. तामफम यांच्या मते, ‘डिसीज-एक्स’ जास्त घातक आहे. कोरोनाच्या तुलनेत तो जास्त वेगाने पसरतो. … Read more

रामदेव बाबा म्हणतात मी करोनाची लस घेणार नाही,मला त्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- रामदेव बाबा म्हणतात मी करोनाची लस घेणार नाही,मला त्याची गरज नाही ! मी कोरोना लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. करोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे असंही बाबा रामदेव म्हणाले.मी अनेक लोकांना भेटतो … Read more

ब्रेकिंग ! भारताच्या ‘ह्या’ स्वदेशी लशीला मिळाली मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- फायझर आणि सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेकने स्वदेशी पद्धतीने विकसित ‘कोवॅक्सिन’ या लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयची (DCGI) परवानगी मागितली होती. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली आहे. DCGI निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच … Read more

कोरोनाचा नवा स्ट्रेन महा ‘भयंकर’; एम्सच्या डॉक्टरांचा दावा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- कोरोना रोगाने पूर्ण जगभराला वळसा घातला आहे.पहिला कोरोना थांबत नाही तोच कोरोनाच्या दुसऱ्या साथीने पण धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनमध्ये या रोगाने हाहाकार उडाला आहे. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार,ब्रिटनमधून आता जगभरात फैलावत असलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे.ब्रिटनमधून भारतात आलेल्या … Read more

बापरे! ओव्याचे आहेत इतके फायदे

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-ओवा खाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत.ओवा खाण्याने बऱ्याचशा शारीरिक तक्रारींना आपण थांबवू शकतो. कोणतीही किरकोळ शारीरिक तक्रार किंवा एखाद्या पदार्थाची चव वाढवायला ओवा मदत करते.त्याबरोबरच ओवा खाण्याचे अनेक विविध फायदे पण आहेत. ओवा खाणे अनेक शारीरिक तक्रारींमध्ये फायदेशीर ठरते.ओवा खाण्याचे काही फायदे पण आहेत.ओवा खाल्याने दम्याचा त्रास कमी … Read more

मोठी बातमी ! नवीन प्रकारच्या कोरोनावर ‘सीरम’ची लस प्रभावी ; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- ब्रिटेनसह इतर काही देशांमध्ये या दिवसात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्याने चिंता निर्माण झाली आहे. असा विश्वास आहे की हा विषाणू पूर्वीच्या तुलनेत 70 टक्के अधिक प्रभावी आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूच्या उपचारासाठी तयार केली जाणारी लस या नव्या विषाणूच्या उपचारात प्रभावी ठरेल की नाही, असे प्रश्न … Read more

शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये निर्णय व हॉस्पिटलचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयाने नुकताच सर्वसामान्यांना वाजवी किंमतीत वैद्यकिय उपचार मिळण्याचा अधिकार मुलभूत अधिकाराचा अविभाज्य घटक असल्याचा निवाडा दिला आहे. या निर्णयाचे पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वैद्यकिय उपचार मिळण्याचा अधिकार मुलभूत … Read more

माळकूप, भाळवणी व ढवळपूरी येथील 137 ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- फिनिक्स सोशल फाऊंडेशन, भारत पेट्रोलियमचे आनंद कुंदन पेट्रोल पंम्प व आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. नगर-कल्याण रोड, माळकूप (ता. पारनेर) येथील भारत पेट्रोलियमचे आनंद कुंदन पेट्रोल पंम्प येथे झालेल्या या शिबीराचा माळकूप, भाळवणी व ढवळपूरी आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला. कोरोनाच्या … Read more

कोरोनाची लस घ्यायची की नाही इच्छेवर अवलंबून,पण … वाचा काय म्हणाले आरोग्य मंत्रालय..

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- कोरोनाची लस घ्यायची की नाही हे प्रत्येक व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून राहील. मात्र, लसीचे सर्व डोस घ्यावेत असाच आमचा सल्ला असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशभरात कोविड-१९ च्या सहा लसींच्या चाचण्या सुरू आहेत. मंत्रालयाने लसींबाबतच्या जिज्ञासांवर जारी एफएक्यूत म्हटले आहे की, भारतात उपलब्ध लसही इतर देशांत विकसित लसींएवढीच … Read more