फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेचे -मा. आ. शिवाजी कर्डिले
अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-समाजाला निस्वार्थ भावनेने कार्य करणार्यांची खरी गरज आहे. फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेने सुरु आहे. अनेक वर्षापासून गरजू घटकातील नागरिकांना माणुसकीच्या भावनेने आरोग्यसेवा देण्यात येत आहे. महागाईच्या काळात आरोग्यसेवा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना न परवडणारी झाली आहे. फिनिक्सचे आरोग्य शिबीर गरजूंना आधार बनली आहेत. महात्मा फुलेंच्या नावाने दिला जाणार्या पुरस्कारासाठी … Read more