कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात? संसर्ग टाळण्यासाठी करा ‘हे’

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला. भारतातही या महामारीने लोकांना जेरीस आणले आहे. महाराष्ट्र राज्य या रुग्णसंख्येबाबत आघाडीवर आहे. या आजारापासून रक्षण करण्यासाठी शासनाने, प्रशासनाने घालून दिलॆले नियम पाळणे गरजेचे आहे. पण सुरक्षा पाळत असतानाही जर चुकून कोरोना संक्रमितांच्या संबंधात कुणी आलं तर काही गोष्टी करणे गरजेचे … Read more

‘इतक्या’ रुपयांत भारतात भेटू शकते कोरोनाची लस जाणून घ्या सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस शेकडो लोकांमध्ये विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात यशस्वी झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा वैज्ञानिकांनी केली आहे,या लसीच्या प्राथमिक चाचणीचा रिपोर्टही सकारात्मक आला आहे,ही लस माणसासाठी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लस विकसित करण्यासाठी मानवी चाचण्या सुरू होत्या. या चाचण्या १,०७७ कोरोना … Read more

विखे पाटील हॉस्पिटल मध्ये फक्त ‘इतक्या’ वेळेत कळणार कोरोना टेस्टचा रिपोर्ट !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता यापुढील काळामध्ये जलद गतीने कोरोना चाचणीचे अहवाल येणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णाला केवळ डॉक्टरांनी दिलेल्या चिट्ठी द्वारे चाचणी करता येत होती. कोरोनाशी दोन हात करण्यास विखे पाटील हॉस्पिटल सज्ज झाले असून चाचणी अहवाल केवळ … Read more

गुडन्यूज !  एड्सवर सापडलं औषध…

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंतु आता एड्स रोगावर उपचार करणारे औषध मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलचा एका एचआयव्ही (HIV) पॉझिटिव्ह व्यक्तीला औषधांचे मिश्रण देण्यात … Read more

राज्यात ९३ हजार रुग्ण कोरोनामुक्त व ‘इतक्या’ रुग्णांवर उपचार सुरू !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २२४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९३ हजार १५४ झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख  ९२ हजार ७२३ नमुन्यांपैकी  … Read more

कावीळ असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये ?

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : हेपेटायटिस म्हणजे रक्तातील कावीळ. रक्तातील कावीळचं प्रमाण वाढल्यास लिव्हर कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता अधिक असते. मुंबईमध्ये लिव्हर कॅन्सरच्या घटना इतर शहरांच्या तुलनेमध्ये जास्त आढळतात.  वेळीच कळलं तर मात्र या आजारावर वेळीच उपचार होऊ शकतात. म्हणूनच हेपेटायटिस असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी माहिती घेऊ या. … Read more

जखमा भरण्यापासून पोटातील गॅसेस कमी होईपर्यंत… जाणून घ्या झेंडूचे औषधी गुण

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. ह्या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू हे दोन मुख्य प्रकार असतात. झेंडूच्या फुलांचा उपयोग औषध म्हणून पण होतो. डोके दुखत … Read more

ज्या चीनमध्ये कोरोनाची सुरवात झाली तिथे कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  कोरोनाच्या जागतिक महामारीचे केंद्रस्थान असलेल्या चीनमध्ये शनिवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. दुसरीकडे ब्राझीलमधील नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून एक-दोन दिवसांत हा देश रशियाला मागे टाकून अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर जाईल, तर भारतातही नव्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता दोन दिवसांत इराणला मागे टाकून भारताचा कोरोनाग्रस्तांच्या यादीत टॉप १० … Read more

अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम देतील ‘हे’घरगुती उपाय

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- धावत्या जीवनशैलीत आणि कामाच्या अतिरिक्त तणावामध्ये आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतो. यामुळे पोटात गॅस होणे किंवा ऍसिडिटी होणे एक सामान्य समस्या बनली आहे. काही लोकांना याचा जास्तच त्रास होतो. अशा परिस्थितीत आपण त्वरित घरगुती उपचारांचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्यांच्याद्वारे आपण पोटात झालेल्या गॅसची समस्या दूर करू शकता. १) … Read more

मेंदूचा थकवा घालवायचाय? करा ‘या’ गोष्टीं

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- बदलत्या जीवनशैलीमध्ये तणाव आणि टेन्शन या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. परंतु याच्या अतिरिक्त परिणामाने मेंदू अनेकदा थकतो. आणि हे असह्य झाले की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. यातून अनेकदा दुर्घटनाही घडू शकतात. किंवा व्यक्ती व्यसनाच्या आहारीही जाऊ शकते. यासाठी मेंदूला सतत ऊर्जा देण्यासाठी आणि आनंदी तसेच ताजेतवाने ठेवण्यासाठी काही उपाय करण … Read more

कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी ‘हे’ जेल टाळेल गर्भधारणा

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-   लग्नानंतर पती पत्नीस गर्भधारणा नको असल्यास शरीर संबंधावेळी कंडोमचा वापर केला जातो. बऱ्याच लोकांकडून गर्भनिरोधक गोळ्यां घेतल्या जातात. यावर आता पॉप्युलेशन काऊन्सिल आणि एनआयएचच्या युनिस केनेडी श्रिवर यांनी रिसर्च करून एक नवीन जेल आनले आहे, त्याचा वापर केल्यास गर्भधारणा टाळता येईल. हे जेल शरीर संबंधादरम्यान पुरुषांना वापरता येईल. शरीर … Read more

‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवा

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  सध्या करोनाने जगभरात थैमान घातलं आहे. प्रत्येकजण यापासून संरक्षण होण्यासाठी विविध पर्याय अवलंबत आहे. परंतु वैज्ञानिकांच्या मते सध्यातरी लस नसल्याने प्रत्येकाने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही  सोप्या टीप्स सांगणार आहोत की ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्तीवाढेल. १. पोषक आहार पोषक आणि चौरस आहारामुळे आपली  इम्युनिटी … Read more

तांदळाचे पाणी पिल्याने होतील ‘हे’ चमत्कारी फायदे

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  भात हा भारतात सर्वात जास्त पिकवला जातो. भात हे प्रत्येकाच्या आहारात असणारा आहार आहे. परंतु या भाताचे पाणी पिल्याने शरीरात अनेक चमत्कारिक फायदे होतात. जाणून घेऊयात आश्चर्यकारक फायदे तांदूळ शिजवून झाल्यावर जेव्हा आपण भात काढून घेता तेव्हा त्यामधील पाणी फेकून देता. असे न करता ते पाणी पिण्यासाठी वापरावे. हे … Read more

उन्हाळ्यात शरीर ठेवायचय स्वस्थ्य? करा ‘या’ फळांच सेवन

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  उन्हाळ्यात बर्‍याचदा अशक्तपणा येत असतो. कारण उष्णतेमुळे शरीराची झीज होते. शरीरातील ग्लुकोजचे परिणाम उष्णतेमुळे कमी होते. यासाठी उन्हाळयांमद्धे फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात जर हे 5 फळांचे सेवन केले तर खूप फायदे होतील. 1) आंबा आंब्यात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे अनेक पोषक घटक … Read more

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ‘अशी’ वाढवा फुफ्फुसांची कार्यक्षमता

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. हे विषाणू फुफ्फुसांवर आक्रमण करतात. किवा फुफ्फुसांला इन्फेक्शन असेल तर लवकर संक्रमण होते. फुफ्फुसांचं इन्फेक्शन आणि कोरोनाचा व्हायरसपासून लांब राहण्यासाठी आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवता येऊ शकतो. 1) मध मधाचे सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर … Read more

‘या’ सवयी टाळल्यास तुम्हाला कधी कॅन्सर होणार नाही

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतं. तरुणांमध्येही आजकाल कर्करोग बळावत असल्याचं दिसून येतं आहे. अलीकडेच काही अभिनेत्यांच या कर्करोगानेच निधन झाल्याचे आपण वाचले असेल. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट कॅन्सर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँण्ड रिसर्च या संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दर वर्षी कर्करोगाचे … Read more

वजन कमी करायचंय;मग ‘या’ सवयी टाळा

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जेवताना अन्न चावून चावून खा. यामुळे थोडेसे अन्न खाल्ल्यानंतरच तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल. आणि वारंवार भूक लागणार नाही. बर्‍याचदा लोक वजन कमी करण्यासाठी न्याहारी करण्याचे टाळतात. परंतु तसे होत नाही. जर आपण नाश्ता केला नाही तर, वारंवार भूक लागते. त्यामुळे वारंवार खाल्ले जाते. त्याने वजन वाढेल. बऱ्याचदा लोकांना कॉफी,चहा, … Read more

‘अशा’पद्धतीने श्वास घ्या आणि कोरोनापासून दूर राहा

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- आता बहुतेक देशांनी लॉकडाऊन सोडण्यास सुरवात केली आहे. त्यानंतर अधिक लोक रस्त्यावर येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत, प्रदूषण, धूळ आणि ऍलर्जीस कारणीभूत असलेल्या कणांमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वांनी श्वसन क्रिया सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रदूषण नियंत्रण: हवेच्या गुणवत्तेवरील संशोधनात कोविड १९ चा प्रसार आणि … Read more