प्लास्टिक पेक्षाही खतरनाक आहेत कागदाचे कप, झोप उडवणारा अहवाल समोर
प्लॅस्टिकच्या कपमध्ये अनेक विषारी घटक असतात. त्याचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होतो. त्यामुळे अनेकांनी कागदी कप वापरायला सुरवात केली. परंतु कागदी कप देखील सजीवांना हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे प्लास्टिक आणि कागदी कप दोन्ही वापरणे टाळावे. कागदी कपाचे धोके नुकतेच एका स्टडीमधून समोर आले आहेत. स्वीडनमधील गोथेनबर्ग विद्यापीठातील संशोधकांना असे आढळले आहे की डिस्पोजेबल कपमधील रसायने कृमींच्या … Read more