Weight Loss Tips : जीममध्ये घाम गाळून आणि आहार कमी करूनही वजन कमी होत नाही, तर तुम्ही करत असाल ‘ही’ मोठी चूक; जाणून घ्या
Weight Loss Tips : जास्त वजन, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात. तरीही अनेकांना वजन कमी करता येत नाही. लठ्ठपणाचा थेट संबंध खाण्याच्या वेळेशी असतो चयापचय प्रभावित होतो डॉक्टरांच्या मते, आपल्या शरीराच्या फिटनेसमध्ये खाण्याची वेळ (वेट लॉस टिप्स) खूप महत्त्वाची असते. जर आपण … Read more