वासन टोयोटात जिल्ह्यातील पहिल्या ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे वितरण
केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरुममध्ये नुकतीच अनावरण झालेली जिल्ह्यातील पहिली ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर हे वाहन मा.आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते पहिले ग्राहक सत्यम गुंदेचा यांना देण्यात आले. यावेळी श्रेयस पितळे, निर्मल मुथा, भुपेंद्र परदेशी, कुनाल गुगळे, शोरुमचे संचालक जनक आहुजा, अनिश आहुजा आदी उपस्थित होते. अरुणकाका जगताप म्हणाले … Read more