Car Price Hike : सणासुदीच्या काळात महागली Toyota, कोणत्या मॉडेलच्या किंमतीत किती वाढ जाणून घ्या
Car Price Hike : टोयोटाने सणासुदीच्या काळात आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. टोयोटाने इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर, कॅमरी हायब्रिड आणि वेलफायरच्या किमती वाढवल्या आहेत. टोयोटाने या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. 19,000 ते 1.85 लाख रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे. किमतीच्या वाढीबद्दल बोलायचे झाल्यास, टोयोटा फॉर्च्युनरने 4X2 मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या किमती 19,000 रुपयांनी वाढवल्या … Read more