Hero Electric स्कूटर 7 ऑक्टोबरला होणार लॉन्च, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
Hero Electric : Hero MotoCorp 7 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या नवीन विडा सब-ब्रँडच्या नावाने उपलब्ध असेल. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत येत्या काही आठवड्यात समोर येईल, तिची किंमत सुमारे 1 लाख रुपये असू शकते. अहवालानुसार, कंपनीने आधीच आपल्या डीलर्स, गुंतवणूकदारांना आणि जागतिक वितरकांना लॉन्चसाठी आमंत्रणे पाठवली आहेत. … Read more