‘Tata Nexon EV’चा धमाका..! गेल्या महिन्यात “या” इलेक्ट्रिक कारने टॉप-10 मध्ये मिळवले स्थान
Tata Nexon : पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांशिवाय आता इलेक्ट्रिक कारचीही विक्री वाढू लागली आहे. टाटा मोटर्स देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विकते. त्याच वेळी, एमजी मोटर आणि ह्युंदाईच्या इलेक्ट्रिक कारची विक्री देखील चांगली होत आहे. येथे आम्ही तुम्हाला ऑगस्ट २०२२ मध्ये भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत. चला एक नझर टाकूया… … Read more