Kacha Badam : कच्चा बदाम’ ज्याने बनवल तो फेसम तर झाला पण एक रुपयाही नाही भेटला…आता गावकऱ्यांनी उचलले हे पाऊल !
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- आजकाल ट्रेंडिंग व्हिडिओंमध्ये ‘कच्चे बदाम’ गाण्याची खूप क्रेझ असून, सोशल मीडियावर स्क्रोल करताना तुम्हाला कधी ना कधी ‘कच्च्या बदामाचे गाणे’ नक्कीच आले असेल. बंगालमधील एका छोट्या शहरात बदाम विकणारा भुवन बद्यकर याची बदाम विकण्याची अनोखी शैली रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर टाकली. त्यामुळे भुवन बद्यकर रातोरात प्रसिद्ध झाला. … Read more