एकेकाळी कपिल शर्मा देणार होता समुद्रात जीव ! २४ तास दारू पिवून करायचा हे कृत्य…
अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत, त्याच्या कॉमेडीचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ येतो, त्यामुळे कपिल शर्माच्या आयुष्यातही ती वाईट वेळ आली आणि तो अशा संकटात अडकला की त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊ लागले. कपिल शर्माने काही वाईट सवयींमुळे अनेक समस्यांचा सामना कसा करावा … Read more