दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने वाढले कि कमी झाले? जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव
अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- सोन्याचे (gold) भाव आज वाढलेले आहेत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे … Read more