Whatsapp, Facebook आणि Instagram झालं डाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- 9.43 PM सध्या गेल्या अर्ध्यातासापासून Whatsapp Facebook आणि Instagram भारतातील लाखो वापरकर्त्यांसाठी बंद झाले आहे. हे तीनही Apps लोड करण्यात अयशस्वी होत असून आणि भारतासह विविध देशांमध्ये ही समस्या जाणवत आहे. (Whatsapp Facebook and Instagram down) व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक भारतात आणि जगभरात अचानक डाऊन झाल्याने गोंधळ उडाला … Read more

आपले बाळ व्यवस्थित आहे का, यासाठी काय कराल ?

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- बाळाला जन्मानंतरच्या फक्त पहिल्या तीन वर्षांत उभे राहणे, चालणे, बोलणे असे खूप काही शिकायचे असते. त्याच्या या कृतींकडे लक्ष देणे पालकांची जबाबदारी असते. बाळाच्या बोलण्याच्या विकासाचा क्रम असा असतो. » ३ महिन्यांचे बाळ आवाज काढू लागते. » ६ महिन्यांचे बाळ एकटे खूपशी अक्षरे बोलू लागते, उदा. मा, बा, … Read more

दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ? जाणून घ्या दही खाण्याचे हे जबरदस्त फायदे !

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- दही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. सर्दी, ताप आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी हे चांगले कार्य करते. दह्यामध्ये फायदेशीर जीवाणू हानिकारक जीवाणू नष्ट करतात आणि शरीरातील फायदेशीर जीवाणू वाढवून पाचक शक्ती वाढवतात किंवा टिकवून ठेवतात . . . लॅक्टिक अँसिडमुळे बद्धकोष्ठता, अतिसार आणि कोलन कर्करोग असलेल्या रूणांसाठी फायदेशीर आहे. बॅक्टेरिया … Read more

Health tips in marathi : उच्च रक्तदाब पासून दूर राहायचे असेल, तर . . .

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- आधुनिक जीवनशैलीने माणसाला दिलेल्या अनेक घातक आजारांचे प्रवेशद्वार असलेला त्रास म्हणजे उच्च रक्तदाब. माणसाचे राहणीमान, दिनचर्या, कामकाज आणि आचार-विचारांकडे पाहिल्यास असे दिसून येते की, भौतिकवादी ऐश्वर्यपूर्ण राहणीमान आणि आचार-विचारच असे झाले आहेत की, ज्यामुळे साध्या क्षुलुक गोष्टींमुळेही माणूस टेशन आणि रागाच्या आधीन होत असतो. आज मोबाइल, कॉम्प्युटर या … Read more

पेट्रोल -डिझेल च्या किमतीच्या वाढीस ब्रेक , जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel)च्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 25 आणि 30 पैशांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा हा वेग पाहता सामान्यांना पुन्हा एकदा … Read more

सोने अजूनही स्वस्तच ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरात सातत्याने घसरण सुरु आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला … Read more

रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुख खानच्या मुलास एक दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- ड्रग्ज पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह तिघांना अटक केली. एनसीबीने तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांना 4 ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या तिघांना आजची रात्र एनसीबीच्या कोठडीत काढावी लागणार आहे. एनसीबीच्या वकिलांनी या आरोपींची दोन दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र … Read more

Health Tips In Marathi : हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी हा आहार आवश्यक . . .

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :-  हाडं कमजोर होण्यामुळे गुडघे, सांधे दुखतात याचबरोबर ऑस्टियोपोरोसिस समस्या ही होते. कधी कधी हाइ एवढी अशक्त होतात की, केवळ शिंकण्याचाही हाडांच्या आरोज्यावर परिणाम होतो. जसं वय वाढतं तशी हाडं कमजोर आणि नरम होतात. वय, पर्यावरणीय कारकं, जीवनशैली याचा शरीरावर होणारा परिणाम थांबवू शकत नाही. हाडं कमजोर होण्यामुळे गुडघे, … Read more

त्वचेची काळजी घ्या; सोरायसिसला दूर ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- हिवाळ्यात सामान्य त्वचेची देखभाल करणे ही अवघड जाते.अशा वेळेस जर तुम्ही त्वचारोग सोसायसिसने ग्रस्त असाल तर समस्या अधिक वाढते. अन्य दिवसांच्या तुलनेत थंडीत ही समस्या वाढते. बदलत्या हवामानात थोडीशी सावधगिरी बाळगल्यास निश्‍चितच सोरायसिसमध्ये आराम मिळतो . . . ० सोरायसिस काय आहे ? : – सोरायसिस हा एक … Read more

गॅलब्लॅडर स्टोनचा धोका सर्वाधिक कोणाला आहे ?

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- गॅलब्लॅडर मध्ये स्टोनची समस्या सामान्य आहे. पण काही व्यक्तींमध्ये याची शक्‍यता खूप अधिक असते. म्हणून अशा लोकांना सर्वाधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते… पस्तीस वर्षाच्या एका महिलेच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. वेदना खांदे आणि पोटातही जाणवत होत्या. त्याचबरोबर उलट्या होत. सुरुवातीच्या औषधांमुळे आराम न मिळाल्याने जेव्हा ती दवाखान्यात … Read more

१४ दिवसात साखर नियंत्रित करण्यासाठी, दररोज २ कप पांढरा चहा प्या

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- जगात चहाचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. विशेषतः भारतात लोकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते. लोक दिवसभरात अनेक कप चहा पितात. लोक याबद्दल सांगतात की चहा प्यायल्याने त्यांना झटपट ताजेपणा मिळतो. तथापि, इतर चहापेक्षा ग्रीन टी पिणे अधिक फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त, आपण पांढरा चहा देखील पिऊ शकता. मधुमेहाच्या … Read more

रडण्यानेही वजन कमी होते ! नवीन पद्धतीने वजन नियंत्रण कसे करावे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- वजन नियंत्रित करण्यासाठी आपण काय करावे? आहारावर नियंत्रण ठेवण्यापासून ते तासभर काम करण्यापर्यंत, तरीही हट्टी लठ्ठपणापासून सुटका होत नाही. तुम्हाला माहीत आहे की वजन नियंत्रित करण्यासाठी फक्त तुमचा आहार आणि व्यायामच प्रभावी नाही, तर तुम्ही थांबून तुमचे वजन नियंत्रित करू शकता. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले … Read more

टोमॅटो अनेक रोगांवर रामबाण ! जाणून घ्या खाण्याचे हे जबरदस्त फायदे

टोमॅटोच्या वापरामुळे ग्रामीण मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्‍ती एवढी उत्पन्न होते की, उबदार कपडे न घालताही ते कडाक्याच्या थंडीत न्यूमोनिया पासून सुरक्षित राहतात आणि उन्हाळ्याचे रणरणते ऊन त्यांच्यावर दुष्प्रभाव टाकू शकत नाही. यामुळे मुलांसाठी टोमॅटोचा रस संत्र्याच्या रसात पेक्षा श्रेष्ठ मानला जातो. टोमॅटे माणसाची ताकद, बुद्धी व सौंदर्य वाढवण्यास जसा उपयुक्‍त आहे तसाच तो अनेक रोगांवरही रामबाण उपाय … Read more

गाढ आणि शांत झोपेसाठी काय करावे ?

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच एखाद्या रात्री झोप लागत नाही. बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत झालेले जागरण किंवा पहाटे लवकर उठण्यामुळे असे होते. याचा अर्थ आपल्याला निद्रानाशाचा आजार जडला आहे असे नसते, तर ती अपूर्ण झोपेची लक्षणे असतात . » झोपण्यासाठी ठरलेली निश्‍चित जागा : – अनेकदा आपली ठरलेली खोली आणि ठरलेली … Read more

पेट्रोल -डिझेल च्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे भारतात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel)च्या दरात वाढ झाली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून रविवारी इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले. त्यानुसार पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलची किंमत 29 पैशांनी वाढली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. गेल्या … Read more

सोन्यात किंचित ‘जैसे थे’; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरात सातत्याने घसरण सुरु आहे. आज मात्र सोन्याचे भाव ‘जैसे थे’ आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि … Read more

Amazon Great Indian Festival sale : ह्या १० स्मार्टफोन्स वर मिळत आहेत सर्वात जबरदस्त ऑफर्स वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरु होणार आहे आणि या वर्षी ह्यामध्ये काही सर्वोत्तम ऑफर्स आहेत, विशेषत: ज्यांना बाजारातील नवीनतम स्मार्टफोन विकत घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी.आणि जर तुम्ही एचडीफसी डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला त्यावर १० टक्के डिस्काउंट मिळेल. म्हणून, जर तुम्हालाही खरेदी करायची असेल तर … Read more

पुन्हा झटका : पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले, जाणून घ्या आजचा भाव

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) चे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. आज दिल्लीत, पेट्रोलचे दर प्रति लीटर 25 पैशांनी वाढून 102.14 रुपये प्रति लीटर झाले आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर 30 पैसे प्रति लीटर वाढून 90.47 रुपये प्रति लीटर झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि … Read more