पॅनिक अटॅक पासून दूर राहण्यासाठी काय करावे ?
अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सध्याच्या काळात घाबरणे, भीती वाटणे या सळ्या समस्या लोकांच्या जीवनाचा भाग झालेल्या आहेत. अशावेळेस पॅनिक अटक येणं सामान्य गोष्ट झाली आहे. असं का होतं आणि यापासून बचाव करण्यासाठी काव करायला हवे, जाणून घेऊ. . . सध्या जगात सर्वत्रच स्थिती बिघडलेली आहे. अशा वेळेस दररोज काहीतरी वेगळंच ऐकू येतं. … Read more