कारल्याचा रस या लोकांसाठी वरदान आहे, फक्त एवढासा रस पिल्याने नाही होणार कोणताही आजार
अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- कारल्याचे नाव ऐकताच लोकांच्या तोंडाला कडू येऊ लागते. पण आयुर्वेदानुसार, कारल्याचा रस इतका फायदेशीर आहे की प्रत्येकाने रोज त्याचे सेवन केले पाहिजे. कारल्याचा रस काही लोकांसाठी वरदान ठरू शकतो. कारण, यामुळे त्यांच्या समस्या मुळापासून नष्ट होतात. चला, कडू आणि कारल्याच्या रसाचे फायदे जाणून घेऊया. अर्ध्या ग्लास कारल्याच्या रसामध्ये … Read more