तुम्ही पत्ता बदललाय अन आता गॅस कनेक्शन तेथे ट्रान्सफर करायचेय ? ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-एक वेळ अशी होती की गॅस सिलेंडर्ससाठी तासन्तास ताटकळत उभे रहावे लागायचे. आता फक्त मिस कॉल देऊन देखील गॅस सिलिंडर बुक करता येतात. नवीन कनेक्शन घ्यायचे असल्यास, हे कार्य देखील बरेच सोपे झाले आहे. काही कागदपत्रांसह जवळच्या गॅस वितरकाकडे जा आणि प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होईल. एकदा कनेक्शन जोडल्यानंतर … Read more

बाप रे बाप ! ‘हा’ आहे जगातला सर्वात जुना कंडोम..

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जगातली कंडोम बनवणारी सर्वात मोठी कंपनी करेक्स बीएचडी हि कंपनी बंद आहे. हि कंपनी ड्युरेक्स या नामांकित ब्रँडचे कंडोम बनवते. हि कंपनी बंद झाल्या मुळे आता जगात १० कोटीच्या कंडोम ची कमतरता भासत आहे. कोरोना महामारीने काही काळा पासून जगाला ब्रेक लावला होता. कोरोना काळामध्ये कोविड-१९ पासून बचावासाठी … Read more

भन्नाट ! आता आपल्या चेहऱ्याने उघडेल ATM ; ‘ह्या’ कंपनीने सुरु केली ‘ही’ टेक्नोलॉजी

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-टेक्नोलॉजी कंपनी इंटेलने RealSense ID नावाची अशी एक फेशियल रेकग्निशन सिस्टम आणली आहे जी यूजर्सला ओळखू शकेल आणि कोणतेही स्मार्ट डिव्हाइस अनलॉक करेल. याचा उपयोग एटीएम, कियोस्क आणि स्मार्टलॉकवर फेस आयडी आणण्यासाठी केला जाईल. ते तयार करण्यासाठी कंपनीने एक्टिव डेप्थ सेंसर वापरला आहे आणि यासह इंटेलने असा दावा केला … Read more

कारचे मायलेज कसे वाढवायचे? जाणून घ्या टिप्स

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- पेट्रोल आणि डिझेल दिवसेंदिवस महाग होत आहेत. लोकांच्या मनात कारच्या मायलेजबाबत बरेचदा अनेक प्रश्न असतात. वेळोसोबतच गाडीचे मायलेज कमी होत जाते. जसजशी गाडी जुनी होते तसतसे त्याच्या कामगिरीवरही परिणाम होतो. त्याच वेळी, नवीन कार खरेदी करण्यापूर्वी, लोक कारच्या किंमती तसेच त्याच्या मायलेजकडे विशेष लक्ष देतात. प्रत्येकाला असे वाटते … Read more

अवघ्या 1299 रुपयांत विमान प्रवासाची संधी; जाणून घ्या पूर्ण ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-विस्तारा एअरलाइन्सने देशभरात स्वस्त हवाई प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. कंपनीने इकॉनॉमी क्लॉजच्या हवाई तिकिटांना 1299 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीवर देण्याची घोषणा केली आहे. वस्तुतः टाटा समूहाची कंपनी विस्ताराने आपल्या स्थापनेची 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही ऑफर दिली आहे. सहाव्या वर्धापनदिनानिमित्त कंपनीने द ग्रँड सिक्स एनिव्हर्सरी सेलची ऑफर दिली आहे. … Read more

जिओचा पुन्हा धमाका ! फ्री मध्ये मिळेल सिम; ‘ इतके’ रिचार्ज केल्यास मिळेल दररोज 3 जीबी डेटा व अनलिमिटेड फ्री कॉलिंग

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- आपण रिलायन्स जिओचे प्रीपेड कनेक्शन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मिळवू शकता. आपण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरून नवीन जिओ सिम बुक करू शकता किंवा नवीन प्रीपेड कनेक्शन खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या जिओ स्टोअरला भेट देऊ शकता. विशेष म्हणजे रिलायन्स जिओ नवीन सिमसाठी कोणतेही शुल्क घेत नाही. म्हणजेच, आपल्याला एक … Read more

आश्चर्यजनक! मोबाईलमधील वाढवता येणार हवी तेवढी मेमरी आणि सुविधा

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- भारतीय कंपनी Lava ने जगातील पहिला फोन आपल्या मनाप्रमाणे फोनच्या सुविधा निर्माण करणारा फोन आला आहे.कस्टमाइजेबल फोन Lava MYz सादर केला आहे. Lava ने जगातील पहिल्या स्मार्टफोन MyZ च्या लॉंचची घोषणा केली, जो कस्टमाइज केला जाऊ शकतो. खरेदीच्या आधी फोन कस्टमाइज करण्याची प्रक्रिया म्हणजे My-Z.यासंदर्भात कंपनीने अधिकृत घोषणा … Read more

‘बर्ड फ्लू’ चा वाढता धोका…या गोष्टी लक्षात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- देशातून कोरोना विषाणू अद्याप हद्दपार झालेला नसतानाच पुन्हा एकदा एक मोठे संकट देशासमोर येऊन ठाकले आहे. ते म्हणजे ‘बर्ड फ्लू’…. भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे. ‘बर्ड फ्लू’मुळे बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन देखील सतर्क … Read more

खात्यातून पैसे गायब केले तर ग्राहक नाही, बँक असेल जबाबदार !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यातून हॅकरने किंवा अन्य कारणास्तव रक्कम काढून फसवणूक केली आणि त्यात ग्राहकाचा हलगर्जीपणा नसेल तर अशा परिस्थितीत त्याला बँक व्यवस्थापन जबाबदार असेल. यासंदर्भात राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयाेगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आयाेगाचे न्यायाधीश सी. विश्वनाथ यांनी क्रेडिट कार्डामुळे एका अनिवासी भारतीय महिलेच्या झालेल्या फसवणूक … Read more

नव्या वर्षात तुमच्या अर्थविश्वाची नव्याने सुरुवात करा

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-२०२० हे वर्ष अनेक लोकांसाठी प्रचंड चढ-उतारांचे वर्ष होते. मात्र, व्यवसायांसाठी हा पूर्वी कधीही आला नाही, असा वाईट अनुभव होता. उत्पादनाची मागणी आणि पुरवठ्यात असंख्य वळणे आली. लॉकडाऊनचे वाढलेले आठवडे, महिने, यामुळे २०२० मध्ये व्यवसाय टिकवून ठेवण्याचे खरोखर आव्हान होते. परिणामी गुंतवणुकीसाठीही हा काळ कठीण होता. अर्थात पहिला अनुभव … Read more

श्वास घेताना दम लागतोय; तर तुम्हाला हे करावेच लागेल.

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- चालताना दम लागण्याचा त्रास आपणा सर्वांना जाणवत असेलच.सध्याच्या काळात बळकट फुफ्फुसांसाठी आरोग्यवर्धक आहार घेणे महत्त्वाचे आहे. फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय करणे जास्त महत्त्वाचे आहे. चालणे,पळणे, दोरीवरच्या उड्या आणि पोहने हा त्यावर सर्वोत्तम उपाय ठरु शकतो. तरीपण आहारात आपण काही गोष्टी आहेत त्यांचा समावेश करायला हवा. आज आपण … Read more

स्टेट बँकेत खाते असेल तर लवकर आधार खात्याशी करा लिंक ; घरबसल्या ‘असे’ करू शकता हे काम

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-आधार कार्ड हे भारतामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. सध्या भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण कागदपत्र बनले आहे. सध्या, आधार कार्ड सिम खरेदी करण्यापासून ते सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करण्यापर्यंतची मागणी केली जाते. बँक खात्यांना आधारशी जोडणे अनिवार्य :- जर तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल … Read more

चक्क 5 मिनिटात साडे तीन लाख मोबाईलची विक्री

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने Xiaomi Mi 11 हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला. यानंतर एक विक्रमच झाला. केवळ आणि केवळ पाच मिनिटात तब्बल साडे तीन लाख फोन्सची विक्री झाली. दरम्यान शाओमीने हा स्मार्टफोन 28 डिसेंबरला लॉन्च केला आणि आजपासून तो सर्व ऑनलाईन-ऑफलाईन स्टोअरवर विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. स्नॅपड्रॅगन … Read more

नव्या वर्षातील सर्वात महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालिन वापराला मंजुरी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या समितीने हिरवा कंदील दाखवला. या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. मंगळवारी (29 डिसेंबर) ब्रिटनने ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता दिली. त्यानंतर भारतातही या लसीला मान्यता देण्याच्या हालचाली सुरु … Read more

महत्वाचे ! जाणून घ्या आधार संदर्भात महत्वाची माहिती ; खूप होईल उपयोग

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा काही अपडेटसाठी तुम्ही नोंदणी केंद्रात जाणे आवश्यक आहे. हे घरी ऑनलाईन करता येत नाही. तथापि, यासाठी आपल्याला जवळ असणाऱ्या आधार केंद्राची माहिती असणे आवश्यक आहे. आपण आपल्या जवळच्या नोंदणी केंद्राची माहिती ऑनलाइन घरबसल्या मिळवू शकता. ही केंद्रे केवळ नवीन आधारसाठी नोंदणीच करत नाहीत तर … Read more

व्हीआय फ्रीमध्ये देत आहे 50 जीबी डेटा; चेक करा आपल्याला मिळेल कि नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-Vi (पूर्वी व्होडाफोन आयडिया म्हणून ओळखले जाणारे) विनामूल्य 50 जीबी डेटा ऑफर करीत आहे. परंतु प्रत्येकाला हा विनामूल्य डेटा मिळणार नाही. दुसरे म्हणजे, आपल्याला हा डेटा एका प्लॅन सोबत मिळेल. व्हीआय 1499 रुपयांचे प्रीपेड रिचार्ज असलेल्या निवडक ग्राहकांना अतिरिक्त 50 जीबी हाय स्पीड डेटा ऑफर करत आहे. यासह, या … Read more

‘ह्या’ बँकेत कराल एफडी तर 5 लाखांवर मिळेल 1.25 लाखांपेक्षा अधिक व्याज ; कसे ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-2020 मध्ये जवळपास सर्व प्रमुख बँकांनी एफडीवरील व्याज दरात कपात केली. या दृष्टीकोनातून असे गृहित धरले जाऊ शकते की एफडी गुंतवणूक हा एक चांगला पर्याय राहिला नाही. परंतु जर तुम्ही नियोजन करून थोडेसे डोके लावून एफडीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही सहज 1.25 लाखाहून अधिक व्याज मिळवू शकता. देशातील सर्वात … Read more

प्रेरणादायी ! पुण्याच्या ‘ह्या’ मुलीने आयटी कंपनीमधील नोकरी सोडून स्क्रॅप टायरपासून केले ‘असे’ काही; आता कमावतेय 7 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-आजच्या प्रेरणादायी बातमीमध्ये पुण्यातील पूजा आपटे – बदामीकर (वय – 28) यांची कहाणी आपण पाहणार आहोत. पुण्यात राहणारी आयटी प्रोफेशनल पूजा आपटे – बदामीकर यांनी एक चांगली नोकरी सोडून स्क्रॅप टायर्सपासून फुटविअर (पादत्राणे) बनविण्याचे काम सुरु केले आहे. त्यांचे हे नाविन्यपूर्ण काम पर्यावरणाचे संरक्षण करत आहे. पूजा दरमहा 200 … Read more