महत्वाची बातमी : राज्यात थंडी परतण्याची शक्यता !
अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्याच्या काही भागात अंशत: ढगाळ हवामान आहे. मात्र, ते दूर होणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्यामुळे राज्यात थंडी परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदियामध्ये ६.८ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. … Read more