गुळाचा हा USE महिनाभरात हिमोग्लोबिन वाढू शकतो!
पूर्वी पदार्थांची गोडी वाढविण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गूळही साखरेसारखा उसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. साखरेमुळे हळूहळू गुळाचे महत्त्व आणि वापरही कमी होऊ लागला. गूळपोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पारंपरिक पदार्थांमध्येही गुळाचा वापर आवर्जून केला जातो, पण हे झालं फक्त सणावारापुरतं. … Read more