Agricultural News : पावसाअभावी पिके करपली ! जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग दाटले
Agricultural News : पुणे हवामान विभागाने आगामी दहा दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविल्याने नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहे. पावसाच्या भरवशावर आतापर्यंत ९२ टक्के पेरणी झाली असली, तरी पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची फारशी टंचाई जाणवणार नसली तरी ग्रामीण भागात मात्र जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही … Read more