Sana Khan Murder : भाजप पदाधिकारी सना खानचा नवऱ्यानेच केला खून समोर आली ही धक्कादायक माहिती

Sana Khan Murder

Sana Khan Murder : नागपूरच्या भाजप पदाधिकारी सना खान हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी व सना खानचा पती अमित साहू याला 5 मानकापूर पोलिसांनी शुक्रवारी मध्य प्रदेशच्या जबलपूर येथून अटक केली. अमित साहूने त्याचा नोकर जितेंद्र गौड याच्या मदतीने सना खानचा खून करून तिचा मृतदेह मध्य प्रदेशच्या हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली. पैशाच्या वादातून ही हत्या … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्य शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता शेतमाल विक्री केल्यानंतर लगेचच…..

Agriculture News

Agriculture News : महाराष्ट्र हे एक कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेती आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी, त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी शासनाकडून कायमच वेगवेगळे निर्णय घेतले जातात. खरंतर, बाजारात सर्वत्र अगदी कपड्याच्या दुकानात, भांड्याच्या दुकानात सर्वत्र वस्तूंच्या किमती दुकानदाराच्या माध्यमातून … Read more

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये केलं नको ते कृत्य ! अखेर त्या तरुणास अटक

Vande Bharat Express

Vande Bharat Express : तिरुपती- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे गोंधळ झाल्याची घटना बुधवार, ९ ऑगस्ट रोजी घडली. आरपीएफने त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. दक्षिण मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेन क्रमांक २०७०२ तिरुपती- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सी-१३ कोचमधील टॉयलेटमध्ये स्वतःला कोंडून घेतले. … Read more

गोदावरी उजव्या कालव्याच्या टेल भागात तातडीने पाणी सोडा : कोल्हे

Maharashtra News

Maharashtra News : चालु पावसाळी हंगामात गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांकडील पशुधनाला प्यायला पाणी नाही. नाशिक, इगतपुरी, घोटी भागात पावसाचे पर्जन्यमान बऱ्यापैकी आहे. त्यामुळे दारणा- गंगापूर धरणे ८० टक्क्याच्यावर भरली आहेत. गोदावरी कालव्यांना नागरिकांना तसेच जनावरांचे पिण्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंत्रालयीन स्तरावर केलेली आहे. गोदावरी उजव्या कालव्या … Read more

रेल्वेचा मेगाब्लॉक! 33 प्रवासी गाड्या रद्द

Railway News

Railway News : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान तिसऱ्या लोहमार्गाच्या कामासह दुहेरी मार्ग यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे १४ आणि १५ ऑगस्ट रोजी या मार्गावरील ३३ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, १९ गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने दि. १४ व दि. १५ रोजी मेगाब्लॉक असला तरी … Read more

Government Employee Retirement : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल होणार का ? सरकारने स्पष्टच सांगितलं…

Government Employee Retirement

Government Employee News : गेल्या काही वर्षांत राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोठा लढा उभारण्यात आला आहे. राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजनेप्रमाणेच यादेखील मागणीसाठी मोठे आक्रमक आहेत. राज्य शासनाने ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी यासाठी राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि विविध … Read more

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट ! आता ‘या’ कर्मचाऱ्यांना…

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. केंद्रीय नागरी सेवा 1972 च्या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत काही नियमही यात नमूद आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत देखील महत्त्वाची तरतूद … Read more

Exam Fee : परीक्षा शुल्काच्या नावाखाली परीक्षार्थींची लूट ! राज्यभरातून संताप, शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांची किंमत या सरकारला कधी कळणार ?

Exam Fee

Exam Fee : तलाठी परीक्षेसाठी परीक्षा फी म्हणून भरमसाट शुल्क आकारण्यात आल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. विधानसभेतही आवाज उठवण्यात आला. मात्र, त्याकडे काणाडोळा करत पुन्हा सरळसेवेतून जिल्हा परिषदेमध्ये १९ हजार ४६० पदांसाठी नवीन भरती करताना परीक्षार्थीकडून परीक्षा फीच्या नावाखाली हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्काच्या नावाखाली खासगी कंपन्यांकडून आर्थिक लूटच सुरू असल्याच्या … Read more

Pune Rain News : पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता

Maharashtra Rain Update

Pune Rain News : सध्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख चार विभागांत पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ प्रदीप राजमाने यांनी वर्तवली आहे.राज्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस … Read more

Pune News : पुणेकर इकडे लक्ष द्या जिल्ह्यात ‘आय फ्लू’चे हजारांपेक्षा अधिक रुग्ण ! ही काळजी ‘घ्या’

Pune News

Pune News : गेल्या काही दिवसांत विशेषतः शाळकरी मुलांमध्ये डोळ्यांची साथ जास्त पसरली आहे. आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात डोळ्यांची साथ प्रथम आली. त्यानंतर आता ही साथ पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. पुणे शहरातही ही साथ पसरल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक शाळेत तपासणी १ ऑगस्टपासून सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये डोळ्यांच्या साथीचे (आय फ्लू … Read more

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी : लोअर परळ पुलाचे काम होणार या महिन्यात !

Mumbai News

Mumbai News : काँक्रीटीकरण आणि गर्डरच्या रखडलेल्या कामामुळे लोअर परळ रोड पुलाची ना. म. जोशी मार्गाच्या टोकाकडील एक मार्गिका सुरू होण्यासाठी आता सप्टेंबरपर्यंत म्हणजे गणपतीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.पालिका सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा विचार करत आहे, तर संपूर्ण पूल नोव्हेंबर अखेरपर्यंत खुला होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुलाची पश्चिम … Read more

Maharashtra Cotton Market : कापसाच्या भावात मोठी वाढ ! ‘ह्या’ मार्केटमध्ये मिळाला सर्वोच्च दर

Cotton Market Price

Cotton Market Price : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कापूस बाजारातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरंतर कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. या पांढऱ्या सोन्याची लागवड देशभरात केली जाते. पण जेव्हा लागवडीच्या क्षेत्राचा विचार येतो तेव्हा महाराष्ट्राचे नाव आधी घ्यावे लागते. कारण की, आपल्या राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. मात्र उत्पादनाच्या बाबतीत गुजरात … Read more

Education News : राज्यभरातून संताप ! परीक्षा शुल्काच्या नावाखाली परीक्षार्थीची लूट

Education News

Education News :  तलाठी परीक्षेसाठी परीक्षा फी म्हणून भरमसाट शुल्क आकारण्यात आल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. विधानसभेमध्येही याविरोधात आवाज उठवण्यात आला होता; मात्र त्याकडे कानाडोळा करत पुन्हा सरळसेवेतून जिल्हा परिषदेमध्ये १९ हजार ४६० पदांसाठी नवीन भरती करताना परीक्षार्थीकडून परीक्षा फीच्या नावाखाली हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्काच्या नावाखाली खासगी कंपन्यांकडून आर्थिक लूटच … Read more

MSRTC News : सरकार एसटी महामंडळाला देणार ३३४.५२ कोटी

MSRTC News

MSRTC News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी विविध सवलती सरकार देत आहे. जून महिन्यातील या सवलतींच्या परिपूर्तीसाठी राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला ३३४.५२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्य गृहविभागाने यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी केला आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच एसटी प्रवाशांना अनेक सवलती देण्यात आल्या. एसटी बसमधून महिलांना तिकीट ५० टक्के … Read more

Pune Havaman Andaj : पुणे शहरासह परिसरात पावसाची विश्रांती ! असे असेल तापमान…

Pune Havaman Andaj

Pune Havaman Andaj : पुणे शहर व परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मंगळवारी (दि. ८) तुरळक हलक्या सरी वगळता वातावरण कोरडे होते. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून अति हलका ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शहरात पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा विरळ झाला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी … Read more

Lumpy Skin Disease : महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यात पुन्हा लम्पीची एन्ट्री

Lumpy Skin Disease

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. ऐतवडे बुद्रुक आणि परिसरातील कार्वे गावात ३ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील पशुधन धोक्यात येत असून पुन्हा एकदा बळीराजा समोर चिंतेचे ढग पसरत आहेत. वास्तविक लम्पी स्कीन आजार आटोक्यात आला, असे वाटत असतानाच या आजाराने आता पुन्हा हातपाय … Read more

Maharashtra Rain : पावसाळा लांबणीवर पडला ? पावसाचे संकेत देणारे पक्षीही गायब !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : पाऊस येणार असल्याची वर्दी आपल्याला निसर्गातल्या ज्यांच्याकडून मिळते त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे पक्षी. आपल्या परिसरात असणाऱ्या विविध पक्षांना हवामान बदलाचे ज्ञान असते. पाऊस, नैसर्गिक आपत्ती, त्सुनामी, यासारख्या घटनांची माहिती आपणास पक्षांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांवरून लक्षात येते. पक्षांना पावसाचा तंतोतंत अंदाज कळतो. त्यानुसार ते आपली तजवीज करतात. कावळ्याने जाड फांदीवर घरटे केल्यास … Read more

Hari Narke Passed Away : प्राध्यापक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटका आल्याने निधन

Hari Narke Passed Away

ज्येष्ठ लेखक प्राध्यापक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात हरी नरके यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी … Read more