Pune News : खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्पाला महिन्यात मान्यता देणार
Pune News : खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचे २२०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनस्तरावर दाखल केला असून त्याला एका महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. ७) दिली. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी ही माहिती दिली. मार्च ते मे … Read more